दौंड तालुक्यातील एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत 4 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. तिन्ही पक्षांतील नेत्यांनी मंत्रिपदासाठी जोर लावला होता.
केरळचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड व्ही.एस. अच्युतानंदन यांनी तिरुवनंतपुरमच्या खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांचा ‘सैयारा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे.
विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच विमानाच्या दोन्ही इंजिनपैकी एका इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली.
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्यानंतर संतापल्याने संजय गायकवाड यांनी या कॅण्टीन चालकाला मारहाण केली होती.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निवडणूकांवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
महादेव मुंडे हत्याप्रकरणात यश मिळत असून सरकार या घटनेची दखल घेत आहे. महादेव मुंडे यांच्या शववविच्छेदनाचे रिपोर्ट समोर.
खूप कमी काळात विभक्त झाल्यानंतरही पत्नीने मोठ्या रकमेचा दावा केल्याने सुप्रिम कोर्टाने महिलेला चांगलच फटकारलं.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मराठी आणि हिंदी भाषेच्या वादात उडी घेतली आहे. नवा वाद पेटण्याची शक्यता.