मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर आता पुन्हा ऑफर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात धक्कादायक घटना घडली. पाथरी येथील खंबाट वस्तीत तीन मुले लुळेपणा आला.
बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडचा सहकारी असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. राहुल गांधी यांचा थेट आरोप.
छावा संघटनेच्या विजयकुमार पाटील आणि अन्य पदाधिकांऱ्यावर काल लातुरमध्ये हल्ला झाला. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
छावा संघटना ही आक्रमक दबावगट म्हणून काम करण्याचा प्रयत्न करते. ही संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काय इतिहास आहे?
मारहाण झालेल्या या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हेदेखील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारताना दिसत आहेत.
लंडनमधील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा गोविंदा रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करून चिकन खाणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल.
भाजपाचे नेते प्रवीण दरेकर हे आज वसईत एका कार्यक्रमाला गेलेले असताना ते एका लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे.