सुपरस्टार विजय यांच्या निवडणूक रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 39 लोकांचा मृत्यू झाला. 17 महिला, 13 पुरुष, 4 मुलं अन् 5 मुली.
ग्रामीण भागातील जीवन आपल्या लेखनीच्या माध्यमातून मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन झाले आहे.
राहुल गांधी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून पूरग्रस्त पीडितांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या पदावर कोण असेल याची चर्चा सुरु होती.
तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.
या हल्ल्यात हाके यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या असल्याचे समजते. या घटनेची माहिती कळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
उद्धव ठाकरेंनी आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
या योजनेतंर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा देण्यात येतात. हे पैसे DBTअंतर्गत थेट त्यांच्या खात्यात जमा होतात.
भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार आहेत. तिसऱ्यांदा हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. पण, या अंतिम सामन्यापूर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढलय.
मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.