गणेशोत्सवापूर्वी अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामं पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना केंद्र सरकारकडून Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. पंतप्रधान आणि गृमंत्र्यांना ही सुरक्षा असते.
सिंदुधुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ह्यावर शिवाजी महाराज पुतळला पडला, त्या ठिकाणी आज ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला.
जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जामीन प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची टीप्पणी.
मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची औलाद आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिपक केसरकरांवर जोरदार टीका केली आहे.
छत्रपती शिवजी महाराजांचा पुतळा बनवताना तुम्ही काळजी घेत नाही. टेंडर न काढता तुम्ही परवाणी काढता. याची सखोल चौशी होऊन कारवाई होण गरजेच
ज सकाळपासून एक्स (पूर्वीचे ट्वीटर) अचानक डाऊन झाले आहे. भारतातील अनेक वापरकर्त्यांना या अडणी येत आहेत. इतर देशातही समस्या आहे.
निफ्टी विक्रमी उच्चांकाच्या जवळ घसरला. सेन्सेक्स आणि निफ्टी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी फ्लॅट बंद झाले. छोट्या आणि मध्यम शेअर्समध्ये खरेदी झाली.
अमरावतीच्या राजकारणात आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा व रवी राणा यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. नवनीत राणा यांनी कडू यांच्यावर टीक केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा जयदीप आपटे फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो कल्याणमध्ये राहतो.