राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले, युक्रेनच्या विषयासंबंधी काय घडत आहे, याबद्दल बोलण्याची आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
ट्रॅकच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण, भटकणारी जनावरे किंवा अनधिकृतरीत्या ट्रॅक ओलांडणं टाळावं असं आवाहन करण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेची परदेशात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची पहिली वेळ ठरली.
महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत असून त्याचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे शेतकऱ्याला मदतीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत सर्वांत जास्त दुबार मतदार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
बीसीसीआयने 3 डिसेंबरला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान टी 20i घोषणा केली.
आयपीएस सदानंद दाते 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत. कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून दाते ओळखले जातात.
कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहराच्या वाढत्या अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनाकडून आळा बसेल यावरचा नागरीकांबरोबरच माझाही विश्वास उडाला आहे.
आष्टा नगरपरिषदेसाठी झालेल्या मतदानाची माहिती काल सायंकाळी देण्यात आली होती. काल सायंकाळच्या आकडेवारीनुसार तफावत आढळली आहे.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरी जाऊन त्यांचे स्वीय्य सहाय्यक अमृत डावखर यांना बेदम मारहाण करण्यात आली.