मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कबुतरखान्यांवरील बंदी कायम राहील, असा निर्णय कोर्टाने दिला आहे.
जया बच्चन त्यांच्या एका व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. सेल्फी घेण्यासाठी जवळ आलेल्या एका चाहत्याला त्यांनी धक्का दिला.
धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊन काही दिवस उलटली आहेत. मात्र, त्यांनी अजूनही शासकीय बंगला सोडला नाही त्यावर करुणा मुंडे बोलल्या.
शेअर बाजारातील उलाढालींची मोठी बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात हरल्यामुळे घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी केली चोरी.
बिहारमधील मतदार यादी (SIR) च्या सुधारणेशी संबंधित मुद्द्यावर, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की निवडणूक आयोग बरोबर आहे.
काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये अभिनेता के. के. मेनन 'वोट चोरी' मोहिमेचा प्रचार करताना दिसला.
परळी येथील वैद्यनाथ बँकेवर मंत्री पंकजा मुंडेंचं वर्चस्व राहिलं. संचालक मंडळ निवडणुकीत दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनल विजयी.
आमदार कैलास पाटील यांनी लेट्सअपशी बोलताना भाष्य केलं आहे. संपादक योगेश कुटे यांनी आमदार पाटील यांना अनेक प्रश्नांवर बोलत केलं आहे.
आधारकार्ड हा महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. अनेक जण या पुराव्याच्या आधारे देशात अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विदर्भ आणि मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.