मांजरा धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 18 तासातच या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात 22 टक्के इतकी मोठी वाढ झाली.
मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी लेट्सअपशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
जावेद अख्तर यांनी नुकतेच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण, पोस्टवर पाकिस्तानशी जोडले.
जालना येथील एका व्यक्तीच्या पत्नीने परस्पर दुसरं लग्न केलं. या व्यक्तीने यासंदर्भात पोलिसांशी संपर्क साधला होता.
बीड तालुक्यातील खळबळजनक बातमी समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी पतीने जीवन संपवल्यावर पत्नीचा टोकाचा निर्णय....
आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत, आता आणखी एका न्यायालयीन प्रकरणामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या.
मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. ते आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अचानकपणे त्यांच्या पोटात दुखायला लागले.
छत्रपती संभाजीनगरमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद तीव्र झाला असून जलील यांजी जोरदार टोला लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांना पार्टीचं निमंत्रण दिल्याचंही जलील यांनी सांगितलं.