कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी एक भावनिक पत्रक व्हायरल करून आपल्या उमेदवारीची सुप्त इच्छा जागृत केली.
संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू राजा आणि शिवराय यांचेही वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही,
हिंदी-मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हे लवकरच कलर्स मराठीच्या अशोक मा. मा. मालिकेतून कमबॅक करणार आहेत.
Bharat Gogawale : शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची एसटी महामंडळाच्या (ST Corporation) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र गोगावले यांनी अद्याप हे पद स्वीकारलेले नाही. त्यामुळं गोगावलेंनी मंत्रीपदासाठी जो कोट शिवला होता, तो कोट तसाच पडून राहण्याची चिन्हं आहेत. प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करुन त्याच हाताने फळ विक्री; विक्रेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात भरत गोगवाले […]
डोंबिवलीतील निळजे परिसरातील एका फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघवी केली, त्यानंतर त्याच हाताने फळ विक्री केली.
मला ते घेतच नाही. एवढी लाचारी मी आजपर्यंत पाहिली नाही. मला एकनाथ खडसेंची कीव यायला लागली आहे, असं महाजन म्हणाले.
अजित पवारांनी माझ्यामुळे दौरा रद्द केला, असे मी कुठेही बोललो नाही. मी जर तसं बोललो असं मला दाखवून दिलंत, तर राजकारणातून निवृत्ती घेईन.
उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणालाही नाही, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून उमेदवार ठरवतील - शरद पवार
अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, असं म्हणत अजिततादांनी उमेश पाटलांचा चांगलाच समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल, त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम पक्ष नक्की करेल, असं तटकरे म्हणाले.