कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
धर्मवीर २ सिनेमा लवकरच रिलीज होणार असून निर्मिते मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी धर्मवीर आनंद दिघेंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
Sai Tamhankar : मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar). सईने चित्रपट, मालिका, वेब सीरिज या माध्यमात काम केलं.
महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा, चुकीला माफी नाही, असं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
मालवण येथील पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली हे खरं आहे, असं विधान जरांगे पाटलांनी केलं.
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. एवढ्या मोठ्या स्मारकांबाबत दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या
डॉ. सुजय विखेंचा अर्ज आयोगाने निकाली काढल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रकाशित केलं. मात्र, हे वृत्त चुकीचे- जिल्हा निवडणूक प्रशासन
MI-8T helicopter : रशियाचे MI-8T हेलिकॉप्टर (MI-8T helicopter) उड्डाणाच्या दरम्यान बेपत्ता झाले आहे.
एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर काहींना अपचन होतं, असा खोचक टोला फडणवीसांना संजय राऊतांना लगावला.
पोलीस पाटलांच्या खात्यात दर महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळेल, त्यांना रिटायरमेंटनंतरही काहीतरी मिळालं पाहिजे यासाठीही सरकार प्रयत्नशील
कित्येक दशकांपासून वाढवण बंदराची (Wadhawan Port) गरज होती. मात्र, या प्रकल्पाला साठ वर्षापर्यंत विरोधकांनी रोखलं होतं - पीएम मोदी