कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
केंद्र सरकारने शनिवारी नवीन पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.
कोरोना काळात क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार झाले होते, 2020 मध्ये हिंगणघाट जळीत हत्याकांड झालं, त्यावरही बोला, चित्रा वाघ यांची मविआवर टीका
एकीकडे बहिणीवर अत्याचार होतोय आणि दुसऱ्या बाजूला कंसमामा ऱाख्या बांधत फिरतोय, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंचा समाचार घेतला.
आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. - मनोज जरांगे
जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं तर त्यांचे साXXचं काढून टाकले पाहिजे - अजित पवार
खडकवासला, घोड धरणातून विसर्ग सुरु असल्याने भीमा, घोड नदी तसेच कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला
: पुणे जिल्ह्यात पौडजवळ नुकतचं एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हे हेलिकॉप्टर कुणाचं होतं? यात किती प्रवासी होतेय़ याबाबतची अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आली आहे.
भारताने तटस्थ भूमिका न स्वीकारता आपल्या बाजूने यावे, असे आवाहन वोलोडिमिर झेलेन्स्की माध्यमांशी बोलताना केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शिक्षण विभागाने चार दिवसांनंतर एक जीआर काढला. या जीआरमध्ये शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या.
संजय रॉयने (Sanjay Roy) यू-टर्न घेतला आहे. त्याची पॉलीग्राफ चाचणी करावी, जेणेकरून सत्य बाहेर येईल, असे त्याचे वकील कविता सरकार यांनी सांगितले.