कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र काय बंद करता, राजकारण बंद करा, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
विरोधक कागलच्या भविष्याला एकटे पाडत असल्याने मला शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबतच तुमची साथ लागेल, असं आवाहन घाटगेंनी केलं.
त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत. मात्र, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल, असं बावनकुळे म्हणाले.
नेपाळमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसला (Nepal Bus Accident)झालेल्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
महिला आणि मुलींची छेड काढताना आढळल्यास पोलिसांनी संबंधितांची शहरातून धिंड काढावी, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यात.
ऐन निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज वितरणाचा निर्णय वादात सापडला आहे.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याला शुक्रवारी सियालदह न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
'मूड ऑफ नेशन' सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते.
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) संप मागे घेण्याचे आवाहन करूनही ज्युनियर डॉक्टर्स फ्रंट ऑफ बंगालने आंदोलन मागे घेतला नाही.
लोकसभा निवडणुकीत महायुतीची मतांची टक्केवारी 43.55 टक्के होती. मात्र आज मतदान झाले तर महायुतीची टक्केवारी सुमारे दीड टक्क्यांनी कमी होऊ शकते.