कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मी कोणतेही आढेवेढे घेत नाही. राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही मराठ्यांचे आरक्षण रोखलं ते तुम्ही द्या ना? - मनोज जरांगे
मुख्यमंत्री दोषींच्या पाठीशी उभ्या आहेत. सरकारने राज्यातील कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे- भाजप प्रवक्ते गौरव भाटिया
तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. भाजपमधील गोर गरिब लोकांनाही वाटतं, आपल्या लेकरांचं कल्याण व्हावं.
Sharad Pawar : संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? - शरद पवार
Rakshabandhan 2024: रक्षाबंधन (Rakshabandhan) हा बहीण भावांच्या अतूट नात्याच्या सण आहे. राजकीय नेत्यांनीही आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
नितेश राणेही कर्जतमध्ये आहेत आणि जय पवार देखील कर्जतमध्ये आहेत. कुठंतरी सामाजिक वातावरण गढूळ कऱण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय.
तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर उतरलीत. तुम्हाला वरळीतूनच यायचं आहे, अशा धमक्या उद्धव ठाकरेंनी दिल्याचा आरोप शिंदेंनी केला.
आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली. मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याने गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं.
जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला एका शब्दाने सांगायचं होतं. मी सगळा माहोल तयार केला असता.