कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
सारखं इकडं-तिकडं करणं लोकंना आवडत नाही. अजित पवारांबरोबर जाण्याची जी भूमिका घेतल्याने पवार साहेबांकडे जाण्याचा प्रश्नच नाही. - मुश्रीफ
विधानसभेसाठी समरजित घाटगेंना भाजपने दाणे घालू नयेत, अशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला ठणकावलं आहे.
छगन हे भुजबळ महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. ते कुठल्याही प्रकारचा वेगळा निर्णय घेणार नाहीत. - चंद्रशेखर बावनकुळे
मुळात भुजबळ हा बेईमान माणूसआहे. ज्याचं खातो, त्याचे वाईट करतो. छगन भुजबळ ही व्यक्ती कधीच कोणाची होऊ शकत नाही. - जरांगे पाटील
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेचा शासन निर्णय निर्णय सरकारने जारी केला असून त्यात या योजनेबाबतचे सर्व तपशील दिले आहेत.
मनोज जरांगे नावाच्या भूताला बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्या, असे वादग्रस्त लक्ष्मण हाके यांनी केले आहे
जे लाडकी बहिण योजनेवरून टीका करायचे आज तेच आपापल्या मतदारसंघात कॅम्प लावत आहेत, असा टोला तटकरेंनी विरोधकांना लगावला.
आता आरक्षण कसं मिळवायचे आम्ही पाहतो. मी पुन्हा येत्या 20 जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहे. - मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील
आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.