- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
इंदिराजींची संपत्ती मिळवण्यासाठी वारसा कायदा रद्द केला; मोदींचा कॉंग्रेसवर आरोप
राजीव गांधींनी (Rajiv Gandhi) इंदिरा गांधींच्या संपत्तीसाठी वारसा कर कायदा रद्द केल्याचा आरोप मोदीनी केला.
-
दोन राजपुत्रांमधील मैत्री ही तुष्टीकरणाच्या राजकारणावर आधारित; PM मोदींची राहुल-अखिलेश यांच्यावर टीका
संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस वारंवार अपमान करत असल्याची टीका मोदींनी केली.
-
सांगलीत बंडखोर उमेदवार विशाल पाटलांवर कारवाई होणार? नाना पटोले म्हणाले…
विशाल पाटील यांच्या बंडानंतर काँग्रेसने अहवाल तयार केला. हा अहवाल हायकमांडला पाठवला आहे.
-
विदर्भ-मराठवाड्यातील उमेदवारांचे भवितव्य उद्या होणार ईव्हीएममध्ये बंद, कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती?
राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यात मराठवाड्यातील 3 आणि विदर्भातील 5 मतदारसंघांचा समावेश आहे.
-
एनएलसी इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 1 लाख रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज ?
NLC Recruitment 2024: एनएलसी इंडिया लिमिटेडने (NLC India Limited) विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
-
Lok Sabha Elections 2024: ‘आढळराव निवडून येतील, पण लीड सांगायला मी ज्योतिषी नाही’
आढळराव पाटील विजयी होतील, मात्र, त्यांना किती मते मिळतील, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असं अजित पवार म्हणाले.
-
राणा पाटलांचा विकास अन् मकरंद अनासपुरेंच्या सोन्याच्या टोपीत फरक नाही; ओमराजेंची बोचरी टीका
Omraje Nimbalkar Rana Jagjit Singh Patil : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात निवडणुकींच्या अनुषंगाने ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटील आणि पद्मसिंह […]
-
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभेच्या रिंगणात, ‘या’ मतदासंघातून निवडणूक लढणार
Amritpal Singh will contest Lok Sabha : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता खलिस्तान समर्थक वारिस पंजाब देचा प्रमुख असलेला अमृतपाल सिंग (Amritpal Singh) हा देखील लोकसभा निवडणूक लढवणार आहे. सध्या दिब्रुगड तुरुंगात असलेल्या अमृतपाल सिंगच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. Lok Sabha elections 2024 : अखिलेश यादव लोकसभेच्या रिंगणात, कन्नौजमधून […]
-
Lok Sabha elections 2024 : अखिलेश यादव लोकसभेच्या रिंगणात, कन्नौजमधून निवडणूक लढणार
Akhilesh Yadav will contest Lok Sabha elections : अखिलेश यादव (Akhilesh Yadav) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) रिंगणात उतरले आहेत. उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा (Kannauj Lok Sabha) मतदारसंघातून अखिलेश निवडणूक लढवणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाने दिली आहे. अखिलेश यादव हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वंचितने अफसर खान यांना एबी फॉर्म नाकारला, प्रकाश […]
-
वंचितने अफसर खान यांना एबी फॉर्म नाकारला, प्रकाश आंबेडकर एमआयएमला पाठिंबा देणार?
VBA denied AB form to Afsar Khan : महाविकास आघाडीशी (Mahavikas Aghadi) चर्चा फिस्टकटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) अनेक जागांवर आपले उमेदवार जाहीर केले होते. मात्र, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख असतांना वंचितने छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha) जाहीर केलेले उमेदवार अफसर खान ( Afsar Khan) यांना एबी […]









