कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
आधी जेव्हा पाकिस्तानी भारतात बॉम्बस्फोट करायचे, तेव्हा देशाचे पंतप्रधान अमेरिकेजवळ (America) जाऊन रडायचे, अशी टीका फडणवीसांनी केली.
loksabha election 2024 : इंडिया आघाडीत एकत्रित आलेले सव्वीस पक्ष म्हणजे खिचडी आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.
माढ्यात शिंदे कुटुंब आणि सावंत कुटुंब एकत्र आले. कारण मोदी है तो मुमकीन है. आता तुमच्या एकीचं बळ मला दाखवा. - फडणवीस
मुंबईतील राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ अनुसंधान संस्थान अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाते. खाते सल्लागार पदासाठी ही भरती आहे.
MDH आणि एव्हरेस्ट (Everest Masala) या भारतातील दोन नामांकित मसाले उत्पादक कंपन्यांच्या काही उत्पादनांवर सिंगापूर आणि हाँगकाँगने बंदी घातली.
रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आलीये, अशी टीका मोहिते पाटलांनी केली.
स्वत:ला गहाण ठेवेल, पण कारखान्याला काही होऊ देणार नाही, असं विठ्ठल साखर कारखान्यावरील जप्तीनंतर अभिजित पाटलांचं शेतकऱ्यांना वचन.
जे पी गावितांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार, त्यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे.
आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एकनाथ शिंदेरवर जोरदार टीका केली. गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील या आठही मतदारसंघात ५३.५१ टक्के मतदान झाले.