Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल आपलं उपोषण मागे घेतले आहे. आरक्षण देण्यासाठी त्यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली. मात्र साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे […]
Vijay Wadettiwar On CM shinde : युट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) चांगलाच अडचणीत आला आहे. एल्विश यादवविरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापाचे विष पुरवल्याचे आरोप आहे. एल्विशमुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी थेट […]
Bombay High Court Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे, या भरतीसाठी चौथी पास ते पदवीधारकांपर्यंत कोणीही अर्ज करू शकतं. मुंबई उच्च न्यायालयांतर्गत सहाय्यक ग्रंथपाल, स्वयंपाकी, माळी या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑनलाइन […]
Raymond Group enterder in EV and Aerospace: कपड्यांचा प्रसिध्द ब्रॅंड रेमंड कंपनी विविधांगी क्षेत्रात पाऊल टाकत आहे. कंपनीने आज मैनी प्रिसिजन प्रॉडक्ट्स लिमिटेड (MPPL) मधील 59.25 टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली. कंपनीने जाहीर केले आहे की ते MPPL मधील हिस्सेदारी एकूण 682 कोटी रुपयांना विकत घेत आहे. या घोषणेमुळं रेमंड समूह इलेक्ट्रिक वाहने, एरोस्पेस […]
Israel and Hamas war : इस्रायल (Israel) आणि हमासमील (Hamas) युध्दाला 7 नोव्हेंबरला एका महिन्याचा कालावधी होईल. पण, अद्यापही दोन्हीकडून हल्ले सुरूच आहे. इस्त्रायलकडून गाझाविरोधात जमिनी कारवाई सुरू आहेत. अशातच इस्रायलच्या सैन्यानं गाझा शहराला चारही बाजून घेरलं. इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. ही लढाई स्वसंरक्षणाची लढाई आहे आणि जोपर्यंत हमास नष्ट होत नाही […]
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज वाढदिवस आहे. आपल्या 58 व्या वाढदिवसानिमित्त शाहरुख खानने ‘मन्नत’च्या बाल्कनीत येऊन चाहत्यांची भेट घेतली. यावेळी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनोज जरांगेंचा एकच प्रश्न अन् धनंजय मुंडे निरुत्तर! […]
Rajasthan Election 2023: भारतीय जनता पक्षाने (BJP) राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत भाजपने 58 उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपने खंडेलामधून सुभाष मील, वल्लभनगरमधून उदय लाल डांगी आणि करौलीमधून दर्शनसिंग गुर्जर यांना उमेदवारी दिली आहे. Maratha reservation : आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द, पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही; CM शिंदे काँग्रेस […]
Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली. मात्र साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, जरांगेंच्या उपोषण मागे घेण्याच्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार प्रामाणिपकणे मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात काम करतंय, […]
Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी शिष्टमंडळाने जरांगे पाटलांना आणखी काही वेळ मागितला. यावेळी जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार असाल तर वेळ देण्यास हरकत नाही, असं सांगितलं. अखेर त्यांनी आरक्षण देण्यासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण हा सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणं मिळावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी (Kunbi) प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटी गावात उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक […]