- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचंच काम करा; जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना सक्त ताकीद
माझ्या सोबत आणि माझ्या पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचं काम केलं पाहिजे, असं पाटील म्हणाले.
-
मोदींची आणि दारूड्याची वृत्ती सारखीच, त्यांना आणखी 5 वर्षे दिल्यास देश कंगाल..; आंबेडकरांचे टीकास्त्र
दारूच्या व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची संपत्ती संपवून टाकतात. तसं दारूड्याची वृत्ती आणि मोदींची वृत्ती एकच आहे, त्यांना आणखी पाच वर्षे दिली तर ते देशाला कंगाल करतील, अशी टीका आंबेडकरांनी केली.
-
पार्थ आणि जय मॅच्युअर, टीका करणाऱ्या इतर पवारांनी भान ठेवावं; अविनाश आदिकांचा टोला
पार्थ आणि जय पवार मॅच्युअर आहेत. इतरांमध्ये ती मॅच्युरिटी दिसली असती बरं झालं असतं, असा टोला अविनाश आदिक यांनी लगावला.
-
ब्रृजभूषण यांचा मुलगा फक्त डमी उमेदवार, खरी सत्ता ब्रृजभूषणच…; साक्षी मलिकची संतप्त
जभूषण यांचा मुलगा फक्त डमी उमेदवार आहे. खरी सत्ता ब्रृजभूषणच चालवतील. केवळ लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर ब्रृजभूषण यांनी कुस्ती संघातही तेच केले
-
कुस्तीपटूंशी नडणं अंगलट; लोकसभेच्या स्पर्धेतून बृजभूषण सिंह आऊट; भाजपकडून मुलाला उमेदवारी
भाजपचे विद्यमान खासदार ब्रृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांचा पत्ता कट करत भाजपने त्याचे पुत्र करण शरण सिंह यांना उमेदवारी दिली.
-
मविआत कॉंग्रेसचे सॅंडवीच, ते मोदींना अंगावर घेऊ शकत नाही; प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र
शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये (UBT) काँग्रेसचा (Congress) सॅंडवीच झाला आहे. - प्रकाश आंबेडकर
-
चित्रा वाघांचं पॉर्न व्हिडिओचं ज्ञान अगाध, त्या पार्न फिल्म पाहत असतील; सुषमा अंधारेंचा पलटवार
भाजपच्या आक्रस्ताळ्या बाईने काहीतर बोलण्याचा प्रयत्न केला. आधी तीर मारायचा आणि नंतर वर्तुळ करायचं, अशी त्यांची सवय आहे. - सुषमा अंधारे
-
Ayushmann Khurrana : आयुष्मानच्या ‘हॅपी लाईफ’चं रहस्य काय? अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा…
Ayushmann Khurrana Visit Gurudwara : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) हा आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो.
-
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये नोकरीची संधी, महिन्याला 67,700 रुपये पगार
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, (Institute of Management) मुंबई अंतर्गत वित्त आणि लेखा व्यवस्थापक (Finance and Accounts Manager) या पदासाठी भरती प्रकिया सुरू झाली.
-
उद्धव ठाकरेंना नैराश्य, राऊतांनी जिल्हा परिषदेत तरी…; शंभूराज देसाईंचे टीकास्त्र
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रभर दौरा सुरू केला. कधी नव्हे ते एवढं फिरत आहे. त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं त्यांच्यात नैराश्य आहे









