Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने पक्षावरच दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी कोणाची, या मुद्द्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. सध्या याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) सुनावणी झाली आहे. दरम्यान, आता अजित पवार […]
Tanaji Sawant : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital Death) 41 रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होत आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, रुग्णालयातील मृत्यूंना संपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार असल्याचे सावंत यांनी सांगितलं होतं. तर आज त्यांनी हसन […]
Anna Hazare legal Notice To Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी X (ट्विटर) वर पोस्ट शेअर करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर सडकून टीका केली होती. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, अशी टीका आव्हाडांनी केला होती. या टीकेला उत्तर देताना अण्णा हजारेंनी (Anna Hazare) कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला […]
Supriya Sule : गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआचं सरकार आलं. त्यानंतर अडीच वर्षींनी मी पुन्हा येईलची घोषणा देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. तेव्हा मुख्यमंत्रीपद फडणवीसांना मिळेल, असं वाटत होतं. पण, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं. आता अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाला. दरम्यान, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री करू, असं […]
VSSC Apprentice Recruitment 2023: विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी अप्रेंटिसशिप (apprenticeship) पदांच्या भरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेत एकूण 162 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. जे उमेदवार VSSC अप्रेंटिसशिप भर्ती 2023 च्या संधीचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत ते 7 ऑक्टोबर 2023 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. […]
Bharat Gogawale : दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली आणि ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. सुरूवातीला फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभार पहात होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात भरत गोगावलेंना (Bharat Gogawale)डावलण्यात आलं. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत सहभागी झाला आणि त्यांना ९ मंत्रिपदं मिळाली. […]
Rohit Pawar : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा काढल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेची घोषणा केली. राज्यातील बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षा देणारे युवा, डिग्री असूनही हाताला काम नसणारे विद्यार्थी, हे सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता रोहित पवार (Rohit Pawar) मैदानात उतरले आहेत. यासाठी ते युवा संघर्ष […]
Sushma Andhare on Shalini Thackeray : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली होती. यामध्ये त्यांनी राज ठाकरेंचा नातू किआन याचाही उल्लेख केला. त्यामुळे मनसैनिक आक्रमक झालेत. अंधारे बाई, यापुढे याद राखा. संबंध नसतांना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणात ओढलं, तर तुमच्या […]
Anil Bonde on Yashomati Thakur : भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेसमधील (Congress) वाद दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतीच भाजपने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना रावणाशी केली होती. भाजपने राहुल यांचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्यात राहुल गांधींना रावणाच्या रुपात दाखवण्यात आले होते. या; मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati […]
Chhagan Bhujbal on sharad pawar : राष्ट्रवात अजित पवारांनी (Ajit Pawar) बंडखोरी केल्यानंतर अजित पवार गटाने पक्षावर आणि पक्षचिन्हावरच दावा ठोकला. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) सुनावणी सुरू झाली. कालच्या सुनावणीत अजित पवार गटाने आमच्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचा दावा केला. तर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून पवारच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, असं सांगितल्या […]