- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव, जरांगेंचा पलटवार
Manoj Jarange Patil On Ajay Maharaj Barskar : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे विश्वासू सहकारी आणि अत्यंत जवळचे मित्र आणि कीर्तनकार अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनीही अजय महाराज बारस्कर यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले […]
-
जरांगे रोज पटली मारतात, त्यांनी संत तुकाराम महाराजांचाही अपमान केला; बारस्कर महाराजांचे गंभीर आरोप
Ajay Maharaj Barskar on Manoj Jarange : राज्य सरकारने मराठा आरक्षण (Maratha Reservation) जाहीर केल्यानंतर दुसरीकडे मराठा संघटनेत फूट पडल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या लढ्यातील मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे महत्त्वाचे सहकारी असलेले अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी जरांगे यांच्यावर अनेक आरोप केले. जरांगे हे रोज पलटी मारतात, अशी टीका करत त्यांनी संत तुकाराम […]
-
सरकार निवडणुकांची वाट पाहते का? कांदा निर्यातबंदीवरून वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा
Vijay Wadettiwar : कांदा निर्यातबंदी (Onion export ban) हटवण्याची मागणी शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून केली जात होती. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यव्यापी आंदोलनं केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी उठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे निर्यात खुली झाल्याची चर्चा सुरू असतांनांच दुसरीकडे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह (Rohit Kumar Singh) यांनी कांदा निर्यात […]
-
अन्यथा शासनाचा बुरखा फाडू; वाळू वाहतूक धोरणावरून तनपुरेंचा थेट इशारा
Prajakt Tanpure on State Goverment : राज्य शासनाने अत्यल्पदरात सर्वसामान्यांना वाळू (Sand) मिळावी म्हणून सुरू केलेल्या वाळू धोरणामध्ये वाहतूक दराबाबत अस्पष्टता आहे. महाखनिज पोर्टलवर (Mahakhanij Portal) अत्यल्प दर दिलेले असल्यानेच ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये वाहतुकीवरून वाद वाढत आहे. त्यामुळे वाळू वाहतूक धोरणामध्ये अजूनही पारदर्शकता आणावी, अन्यथा पुढील अधिवेशनात सर्व विरोधक आमदार एकत्र येऊन शासनाच्या चुकीच्या धोरणाचा […]
-
युगेंद्रच्या एन्ट्रीने अजितदादा होण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘संघर्षयोद्ध्याला’ नक्की फरक पडले : मिटकरींची काडी
Amol Mitkari On Yugendra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी आज शरद पवार गटाच्या बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यामुळं युगेंद्र पवार (Yugendra Pawar) राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू […]
-
भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, महिन्याल १ लाखाहून अधिक पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
Airports Authority of India Bharti 2024 : अनेकजण आज सरकारी नोकरीच्या (Govt Job) शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दरम्यान नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नुकतीच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (Airports Authority of India) कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. […]
-
‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् या वरळीत आमच्यासमोर’; शेलारांचं आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज
Ashish Shelar On Aditya Thackeray : आगामी निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसातसा भाजप (BJP)आणि ठाकरे गटातील संघर्ष तीव्र होत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा सामना नेहमी रंगत असतो. अशातच आता आदित्य ठाकरेंनी आगामी लोकसभेचे रणशिंग ठाण्यातून फुकले. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका […]
-
भाजपसोबत युती करणार का? प्रश्न विचारताच राज म्हणाले माझा विषय वेगळाय….
Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे. आज भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते. या भेटीमुळं भाजप (BJP) आणि मनसेमध्ये युती होण्याच्या चर्चांना उधाण […]
-
सरकारने अंत पाहू नये, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार ; जरांगे आक्रमक
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सुरूच आहे. अंतरवली सराटीमध्ये ते उपोषणाला बसले आहेत. आज जरांगे यांच्या उपोषणाचा 10 वा दिवस आहे. दरम्यान त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यानी सगेसोयरेबाबत कायदा करावी, अशी मागणी केली. जोपर्यंत सगेसोयऱ्यांची […]
-
रेल्वे विभागात ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 18 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?
East Central Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वेचे (Indian Railway) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वेच्या या विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. आताही रेल्वेने एक भरती (Railway Bharti) प्रक्रिया सुरू केली आहे. पूर्व मध्य रेल्वेने 56 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र […]









