पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात वारंवार मागण्या करून देखील नोंदणी महानिरीक्षक व महसुल मंत्री नोंदणीसाठी येणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरत आहे. नोंदणी महानिरीक्षक यांचेकडील ५३अ प्रकरणांची शासनामार्फत चौकशी करावी व यास जबाबदार असलेल्या हिरालाल सोनवणे (Hiralal Sonwane) यांना त्वरीत निलंबित करावे, अशी मागणी कॉंग्रेसने कली. आज नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ […]
Sanjay Raut on Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. मात्र, अद्याप मराठा आरक्षणावर (Maratha reservation) तोडगा निघाला नाही. अनेक नेत्यांनी जालन्यात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्दावर जरांगेंशी चर्चा करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. […]
बेंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात एकटवले आहेत. अशातच भाजपनेही इंडिया आघाडीच्या (INDIA) विरोधात जोरदार कंबर कसली. जनता दल (सेक्युलर ) अर्थात जेडीएसचे नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD Deve Gowda) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत […]
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे (Farmer suicide) सत्र काही थांबतांना दिसत नाही. मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्यानं परिस्थिती आणखीच गंभीर बनली असून शेतकरी अडचणीत सापडला. जबाबदाऱ्यांचे ओझे, कर्जाचा डोंगर, नापिकी या कारणांमुळं आता देखील औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांनीही विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन जीवन […]
ODI World Cup Tournament : क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे ती एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची. (ODI World Cup Tournament) ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, आता एकदिवसीय विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची (New Zealand team) घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या एकदिवसीय […]
Rahul Gandhi On BJP : काही महिन्यांपूर्वी परदेश दौऱ्यावर असतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली होती. देशात लोकशाही धोक्यात आली असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. दरम्यान, आता पुन्हा एकदा राहुल गांधी हे युरोप दौऱ्यावर आहेत. परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेतलं आणि कुणबी म्हणून नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुणबी समाज आक्रमक झाला. मराठ्यांना आमचं आरक्षण देऊ ऩका, अशी मागणी होऊ […]
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर देशाचा उल्लेख इंडिया असा न करता भारत असा करण्यात आला होता. त्यामुळं इंडिया विरुध्द भारत असा नवा वाद सुरू झाला. दरम्यान, आज उबाठाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इंडियाची भीती वाटायला लागल्यानं भाजपन इंडिया नाव बदलायचा घाट घातला, अशी टीका केली होती. त्यांच्या या […]
G20 Summit: कालपासून राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू होती. या परिषदेत जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याहस अनेक जागतिक नेते सहभागी झाले होते. या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi)या बैठकीचा समारोप केला. याशिवाय, भारताकडे नोव्हेंबर 2023 पर्यंत G20 चे अध्यक्षपद आहे. त्यानंतर हे […]
G20 Summit : सध्या राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू आहे. या परिषदेत अनेक महत्वाचे करार झाले असून आज या परिषदेचा शेवटचा दिवस आहे. अनेक देशांचे प्रमुख हे आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या मायदेशी परतणार आहेत. त्यातच राजधानी दिल्लीत सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणी साचले आहे. G20 शिखर परिषदेचे ठिकाण असलेल्या […]