All India Institute of Medical Science Recruitment : देशभरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (AIIMS) नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात कोणत्याही महत्त्वाच्या संस्थेत नोकरी (Job) मिळणे हे अत्यंत अवघड काम आहे. दरम्यान, जर तुम्ही बेरोजगार असाल आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्यासाठी […]
मुंबई : सिनेट निवडणुकीसाठी (Mumbai University Senate Election) अनेक महिने विविध पक्ष, विद्यार्थी संघटना मतदार नोंदणीत व्यस्त होत्या. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर (सिनेट) सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आणि त्याची अधिसूचना मुंबई विद्यापीठाने आज जाहीर केली. या निवडणुकीसाठी 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 13 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. (Mumbai University declered Program […]
Chitra wagh On Rahul Gandhi : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या एका कथित कृतीची चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह एनडीएच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) ‘फ्लाइंग किस’चा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या कृतीविरोधात महिला खासदारांनी […]
Bachchu Kadu : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (mla Bachchu Kadu) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. बच्चू कडू यांनी शेतकरी (farmer) आणि शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर अमरावतीत ‘जन एल्गार मोर्चा’ची हाक दिली होती. त्यावेळी केलेल्या भाषणात बच्चू कडू यांनी […]
Amit Shah on Manipur violence : मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. लोकसभेत त्यावर चर्चा सुरू झाली आहे. आसामचे खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आणि सरकारला धारेवर धरले. त्यानंतर आता भाजपनेही आक्रमक भूमिका घेत विरोधकांना सडेतोड उत्तरं दिली. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या मणिपूरच्या […]
Amit Shah on Sharad Pawar : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अविश्वास ठरावावर आपले म्हणणे मांडले. यावेळी त्यांनी सुळे यांनी मोदी सरकारवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. भाजपने अनेक राज्यातील सरकारं पाडल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला आज […]
Eknath Khadse On BJP-Shivsena : आगामी पार्श्वभूमीवर विरोधकांची इंडिया अलायन्स आणि सत्ताधारी एनडीएमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एनडीएचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बैठक घेतली. यावेळी शिवसेनेने युती तोडल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केला. मात्र, नरेंद्र मोदी जे बोलले ते संपूर्ण सत्य नसून अर्धसत्य असल्याचा दावा भाजपचे तत्कालीने […]
World Cup 2023 Timetable : क्रिकेटप्रेमी विश्वचषकाची (World Cup 2023) आतुरतेने वाट पाहत आहेत. ICC एकदिवसीय विश्वचषकाची सुरूवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. यंदा भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाच वातावरण आहे. मात्र आयसीसीने विश्वचषकाच्या वेळापत्रकात आता किरकोळ बदल केलेत. त्यामुळं आता भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा सामना 15 ऑक्टोबर ऐवजी 14 […]
मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर (motion of no confidence) लोकसभेत (Lok Sabha) चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आज या चर्चेत भाग घेतला. लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल यांनी आज पहिल्याच भाषणात मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला. अविश्वास प्रस्तावावरील राहुल गांधींचं भाषण […]
Tanaji Sawant on Omraje Nimbalkar : शिवेसेनेत फूट पडल्यापासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे कायम धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आताही ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर तानाजी सावंत यांनी जोरदार टीका केली. एका कार्यक्रमात बोलताना सावंत यांची जीभ घसरली. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून […]