SSC Delhi Police CAPF SI Recruitment : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उपनिरीक्षक पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. SSC कॅलेंडर 2023-24 नुसार, SSC CPO भरती अधिसूचना 22 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासह अर्जाची प्रक्रियाही सुरू […]
Chandrasekhar Bawankule On Congress : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाला. त्यामुळं आता राज्यात शिंदे गट-भाजप-अजित पवार गट सत्तेत आहेच. भाजपने आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादीत फुट पाडली. त्यामुळं महाविकास आघाडीची सध्याची अवस्था प्रचंड वाईट झाली. दरम्यान, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी […]
IND vs WI: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका १-० ने जिंकली. ही मालिका टीम इंडिया २-० ने जिंकू शकली असती, पण दुसरी कसोटीत पावसाने व्यक्तय आणला. वर्ल्ड टेस्टच्या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी नव्या चक्राची सुरुवात सोपी नव्हती. कारण, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अनेक चांगले खेळाडू वगळून काही नवीन खेळाडूंना संधी दिली […]
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेची आणि साहित्याची मोठी हानी झाली. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनीही श्रध्दांजली वाहिली. आपल्या लेखणीने लाखो वाचकांना निखळ आनंद देणारा […]
Indian Army Patent News : भारतीय लष्कराने (Indian Army) आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence) माध्यातून एक महत्त्वाचे उपकरण विकसित केले आहे, जे लाखो लोकांचे प्राण वाचवेल. या उपकरणाचे भारतील लष्कराला पेटंटही (patent) मिळाले आहे. रस्ते अपघात ही केवळ भारतातच नव्हे तर जगभरात डोकेदुखी बनली. कितीही कडक नियम केले, काहीही केले तरी अपघात थांबवता येत नाहीत. यामुळे […]
Manipur violence : मणिपूर सरकार दोन समुदायांमधील हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न करत असतांना बुधवारी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ (Manipur Video) व्हायरल झाला. या घटनेबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे संसदेतही तीव्र पडसाद उमटले होत. देशातील जनता रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करत आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये सुरू असलेली दंगल हा […]
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. आणि त्यांना खातेवाटपही झालं. अजित पवार गटामुळं आपले मंत्रिपदे गेल्याची भावना शिंदे गटांच्या आमदारांमध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाही (Eknath Shinde) आपलं मंत्रिपद गमवावं लागणार असून अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. काल अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे […]
Aflatoon film box office colletion : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) नेहमी आपल्या विनोदी स्टाइलमधून प्रेक्षकांना हसवत असतो. सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर सिद्धार्थचा ‘अफलातून’ (Aflatoon) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अफलातून चित्रपटाने दोन दिवसांत किती कमाई […]
Devendra Fadnavis : राज्यात एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) बंड यशस्वी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)पायउतार व्हावे लागलं होतं. यानंतर अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आणि एकेकाळी मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. दिल्लीतल्या नेत्यांनी फडणवीस […]
Pratibha Shukla on Tomato prices : सध्या देशभरात टोमॅटोचे भाव (Tomato prices) गगनाला भिडले. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किमतींबाबत सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण संताप व्यक्त करत आहेत. टोमॅटोसाठी एवढे पैसे मोजणं शक्य होत नसल्यानं हे भाव लवकरात लवकर पूर्ववत व्हावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर योगी सरकारमधील मंत्री आणि उत्तर […]