कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Shiv Sena MLAs disqualification : गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून राज्यात चर्चेत असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Shiv Sena MLAs disqualification) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल जाहीर केला. अवघ्या राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. दरम्यान, आता निकाल समोर असून नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र ठरवलेत. तसंच शिवसेना (Shivsena) […]
Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला निकाल घोषित करत आहेत. दरम्यान, या निकालाबाबत नेतेमंडळी तर्क वितर्क लढवत आहेत. ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी आजचा निकाला हा ठाकरे गटाच्या विरोधात लागले, असं वक्तव्य केलं. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीही […]
India Post Recruitment 2024 : आजचे युग हे प्रचंड स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणे हे तरुणांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, तुम्ही जर 10 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय टपाल विभागात अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय […]
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा (Nagpur District Bank Scam) प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना अखेर काल मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. त्यामुळे केदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर आज केदार जेलमधून बाहेर येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी केदार यांचं जंगी स्वागत करत […]
Prakash Ambedkar : यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित निवडणुका लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा महाविकास आघाडीत सहभाग होणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी मविआला लोकसभेच्या प्रत्येकी बारा जागा लढण्याचा फॉर्म्युला दिला. मात्र, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समावेश […]
Ajit Pawar : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) तिढा अद्यापही न सुटल्यानं मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी 20 जानेवारीला आम्ही मुंबईत येणार, असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला. तर कुणीही कायदा हातात घेतला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री […]
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. सरकारला अल्टिमेटम देऊनही आरक्षणाबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आता जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असून त्यासाठी तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. तर ओबीसी समाजानेही आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. […]
Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या भरतीच्या परीक्षेत 200 गुणांच्या परीक्षेत 48 उमेदवारांना दोनशेहून अधिक गुण मिळाल्याची बाब स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निदर्शनास आणली आहे. त्यामुळे तलाठी भरती (Talathi Bharti) पुन्हा एकदा वादात सापडली असून विरोधकांनी या परीक्षेचा मुद्दा […]
Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो, पण आताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात तसा पट्टा नाही. आता मी कोणाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला समजलं असेलच, असा टोला फडणवीस यांनी ठाकरेंचं नाव […]
मुंबई : पोलीस समाजाच्या रक्षणाचं काम करतात. मात्र, हेच पोलीस भक्षक झाले तर? अशीच एक खळबळजनक घटना मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातून (Nagpada Motor Transport Department)समोर आली. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलिस शिपायांनी तीन वरिष्ठ पोलिस अधिकारी अनेक दिवसांसून बलात्कार करत असल्याचा आरोप केला. या महिला पोलिसांनी केलेल्या आरोपानंतर एकच […]