Kishor Kadam On Sambhaji Bhide : ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून वाद निर्माण केला. अनेकदा अतार्किक आणि वादग्रस्त विधाने करणाऱ्या भिडे यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सामाजिक संघटनांनी भिडेंचा निषेध केला आहे. अशातच आता कलावंतही […]
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर (Manipur violence) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निवेदन करावं, या मागणीसाठी पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र, सरकारने लक्ष न दिल्याने काँग्रेसचे खासदार गौरव गोगई (Gaurav Gogai) यांनी विरोधकांच्या वतीने अविश्वास ठराव मांडला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा […]
Mangesh Satmakar : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबल्याचे नाव घेत नाही. सेनेत दोन गट पडल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते हे उबाठाची (UBT) साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिंदे ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिक्षण समितीचे माजी सभापती मंगेश सातमकर […]
MSPHC Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित (Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Limited Mumbai) हे राज्य शासनाचं वैधानिक मंहामंडळ आहे. या महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाने आता कार्यकारी अभियंता (Executive Engineer) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://msphc.org/ […]
Nana Patole on Sambhaji Bhide : वादग्रस्त विधाने आणि अजब तर्कासाठी ओळखले जाणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) पुन्हा एकदा नव्या वादात सापडले. भिडेंनी एका कार्यक्रमात बोलतांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटले. संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करा, अशा अनेक प्रतिक्रिया येत […]
Nana Patole On Opposition Leader : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. यापूर्वी हे पद राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे होते. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह वेगळा गट स्थापन करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळं विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त आहे. विधानसभेत शिवसेनेचे (UBT) केवळ 15 आमदार आहेत, तर राष्ट्रवादीच्या शरद […]
Ghansham Shelar BRS Party : मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी एक अहवाल तयार केला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा वास्तव मांडणारा अहवाल सादर केला. शंभर दिवसांमध्ये 1700 शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्या केल्या आहेत, असे अहवालात मांडले आहे. यामुळे केंद्रेकर यांनी शासनाला शिफारस केली की तेलंगणा सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना प्रतिमहिना 10 […]
Whip to rajyasabha chairman : दिल्ली ट्रान्सफर पोस्टिंग अथॉरिटीवरून सुरू झालेला वाद आता राज्यसभेपर्यंत (Rajya Sabha) पोहोचला. विरोधी पक्षांसह दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष हे विधेयक राज्यसभेत रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. तर हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजप (BJP) सरकारने […]
Economy of India : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi ‘आपण तिसऱ्यांदा सत्तेत येऊ’ असा ठाम विश्वास व्यक्त केला. गेल्या 9 वर्षात त्यांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) 10व्या स्थानावरून 5व्या स्थानावर आली आहे. आताही ‘तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेला पहिल्या तीन क्रमांकावर आणू’, अशी हमी मोदींनी दिली. पंतप्रधानांच्या या विधानावर तज्ज्ञांची वेगवेगळी […]
दिल्ली : गेल्या काही काळात देशभरात मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांमधून मुले चोरीला जाण्याची किंवा हरवल्याची अनेक प्रकरणे समोर आलीत. देशभरातील हरवलेल्या मुलांची आकडेवारी लोकसभेत जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत देशभरातून 2 लाख 75 हजारांहून अधिक मुले बेपत्ता झाली आहेत. या बेपत्ता मुलांमध्ये 2 लाख 12 हजार मुलींचा समावेश आहे. केंद्रीय […]