- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Maratha Reservation : मराठा आणि कुणबी वेगवेगळे की एक? इतिहास संशोधक सावंत काय म्हणाले…
Maratha Reservation : मराठा आरक्षण हा सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणं मिळावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी (Kunbi) प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटी गावात उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक […]
-
Mahua Moitra : ‘घाणेरडे प्रश्न विचारले…’, मोईत्रा यांचे एथिक्स कमिटीवर आरोप, विरोधकांनी केला सभात्याग
Mahua Moitra Case : गुरुवारी संसदीय एथिक्स कमिटीच्या बैठकीचा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) आणि बसपा खासदार दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलेल्या महुआ मोईत्रा यांनी एथिक्स कमिटीवर (Ethics Committee) समितीवर ‘घाणेरडे प्रश्न’ विचारल्याचा आरोप केला. मोईत्रा कॅश फॉर क्वेरी आरोपासंदर्भात […]
-
PCMC Recruitment 2023 : 10 वी पास उमदेवारांना नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू
PCMC Recruitment 2023 : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे, पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत बालवाडी शिक्षक (Kindergarten teacher) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 21 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 ची अंतिम तारीख, […]
-
Bhide Wada महिनाभरात रिकामा करा, अन्यथा…; SC ने भाडेकरूंचे अपील फेटाळले
पुणे : पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्यात (Bhide Wada) महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. या ठिकाणी स्मारक व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून सुरू होती. मात्र, या जागेचा वाद कोर्टात सुरू असल्यानं यावर कोणताही निर्णय घेत नव्हता. दरम्यान, आता उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलेल्या आदेशाविरोधात भाडेकरूंनी दाखल केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. एवढेच […]
-
Maratha Reservation : नगर तहसीलदार कार्यालयाबाहेरील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; प्रशासन हाय अलर्टवर
अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सत्तेतील काही नेत्यांनीही जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. जरांगेंच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी अनेक शहरात साखळी उपोषणं सुरू आहेत. अहमदनगर शहरातील तहसील कार्यालयासमोरही (Ahmednagar […]
-
कर्नाटकातील ऊस पोलीस बंदोबस्तात आणण्यासाठी पोलिसांना ठेका, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Raju Shetty : गेल्या काही दिवासांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रचंड आक्रमक झाले आहेत. आताही त्यांनी परराज्यातून महाराष्ट्रात पोलिसी बंदोबस्तात ऊस येतो, असा दावा केला. हुपरी पोलीस (Hupari Police) राजरोजसपणे कर्नाटक राज्याच्या हद्दीत जातात. त्या ठिकाणाहून पोलीस बंदोस्तात ऊसाची वाहने राज्यात आणतात. जिल्हा पोलीस प्रमुखांची परवानगी नसतांना बेकायदेशीररित्या […]
-
Leo Box office Collection: विजयच्या ‘लिओ’ची 600 कोटींच्या दिशेने कूच, आतापर्यत जमवला इतक्या कोटींचा गल्ला?
Leo Box office Collection: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेता म्हणून थलपती विजय (Thalapathy Vijay) ओळखला जातो. अनेक चित्रपटातून विजयने दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. गेल्या वर्षी विजयचा वारिसु हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर विजयचा बहुचर्चित लिओ चित्रपट (Leo Film) नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. 31 ऑक्टोबरला […]
-
Railway Bharti 2023 : सोलापूर विभागात रेल्वे हॉस्पिटलसाठी भरती सुरू, ‘या’ उमेदवारांना करता येणार अर्ज
Solapur Central Railway Bharti 2023 : भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. आता रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही डॉक्टर असाल आणि रेल्वेत काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी […]
-
Aishwarya Rai Birthday : मॉडेलिंगपासून करिअरला सुरूवात केली, आज करोडोंची मालकीन झाली…
Aishwarya Rai Birthday: बॉलिवूड अभिनेत्री आणि ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai) आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. केवळ अभिनयच नाही तर आपल्या सौंदर्यानेही ऐश्वर्याने आपलं नाव कमावलं. 1998 मध्ये बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी ऐश्वर्या आता ग्लोबल आज मोठी स्टार अभिनेत्री बनली आहे. बॉलिवूडसोबतच तिने काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. दरम्यान, ऐश्वर्या […]
-
Maratha Reservation : आरक्षणावर रितेश देशमुख, हेमंत ढोमे हे सेलिब्रिटी नेमकं काय म्हणाले? कोणी दिलं आंदोलनाला समर्थन?
Celebrity on Maratha Reservation : चाळीस दिवसांचा अल्टिमेटम देऊनही मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) न मिळाल्यानं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिबा दिला. सर्व स्तरातून मराठा आंदोलनाला पाठिंबा मिळत असतांना अनेक सेलिब्रिटी कलावंतांनी मराठा आरक्षण आणि मनोज […]









