- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
दोन राज्यात काँग्रेसची बाजी, तर राजस्थानमध्ये पराभव; काय सांगतो ओपिनियन पोलचा कौल?
Opinion polls : तेलंगणा, मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची (Lok Sabha election) लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जातं. या राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीतून लोकसभा निवडणुकीचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत, याचा अंदाज घेणार आहेत. दरम्यान, या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार यासंदर्भात एबीपी न्यूज-सी […]
-
19 तारखेला एअर इंडियाचे विमान उडवून देणार, शिखांनी प्रवास करू नये; गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी
Gurpatwant Singh Pannu threat to India : ‘शिख फॉर जस्टिस’ या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. शीख समुदायातील कोणत्याही व्यक्तीने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या (Air India) विमानाने प्रवास करू नये, असा इशारा पन्नू याने दिला आहे. त्याने या धमकीचा व्हिडिओ देखील […]
-
तीन दिवसात कारवाई करा अन्यथा…; रोहित पवारांचा विद्यापीठ प्रशासनाला इशारा
Rohit Pawar : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. एबीव्हीपीच्या काही सदस्यांनी विनाकारण हल्ला केल्याचा आरोप स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यींनी जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर ससुन रुग्णालयात उपचार […]
-
ललित पाटीलला पळवून लावण्यात डॉक्टरचा हात असेल असं….; ससूनच्या डीननं स्पष्टचं सांगितलं…
Sanjeev Thakur : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा ससूनमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, मी ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवण्यात आलं होतं, असं विधान ललितने प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर केलं होतं. दरम्यान, आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे ससून हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर गंभीर […]
-
‘बघेल सरकारचं बिंग फुटलं, महादेव अॅपच्या माध्यमातून आलेले पैसै निवडणुकीसाठी…’; दरेकरांचा हल्लाबोल
Pravin Darekar on Bhupesh Baghel : छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्याबाबत ईडीने मोठा खळबळजनक दावा केला. महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी बघेल यांना ५०८ कोटी रुपये दिल्याचे ईडीने सांगितलं. दरम्यान, ईडीच्या दाव्यानंतर निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलचं तापलं. ईडीच्या दाव्यानंतर भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस आणि बघेल यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. आता भाजप […]
-
Telangana Elections : वायएस शर्मिलांचा विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय, ‘या’ पक्षाला दिला पाठिंबा
YS Sharmila : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची (Telangana Assembly Elections) रणधुमाळी सुरू आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतरची ही तिसरी निवडणूक आहे. पहिल्या दोन विधानसभा निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने बाजी मारली होती. दिवंगत नेते वायएस आर राजशेखर रेड्डी यांची मुलगी आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला (YS Sharmila) […]
-
महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकाने CM भूपेश बघेलांना दिले 508 कोटी; ईडीचा खळबळजनक दावा
Bhupesh Baghel : छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी ईडीने (ED) मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. महादेव बेटिंग अॅपच्या (Mahadev Betting App) प्रवर्तकांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचे ईडीचं म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असल्याचे ईडीचे सांगितलं. दरम्यान, ईडीने केलेल्या दाव्यांनंतर निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता बळावली […]
-
एल्विशला अटका करा, मनेका गांधींच्या वक्तव्यावर एल्विशची टीका; ‘लोकसभेचं तिकीट मिळतं…’
Elvish Yadav on Maneka Gandhi : युट्यबर आणि Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) चांगलाच अडचणीत सापडला आहे. एल्विश यादवविरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापांचे विष परवल्याचा आरोप आहे. एल्विशमुळ राज्यासह देशभर वातावरण चांगलचं आहे. भाजपा खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी एल्विशच्या अटकेची […]
-
Maratha Reservation : ‘कुणबी दाखले मिळाले तरी फायदा नाहीच’; बबनराव तायवाडेंनी सांगितलं कारण…
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, त्यांना सरसकट कुणबी दाखले द्यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद पाहून सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर जरांगेंनी आंदोलन मागे घेत आरक्षण देण्यासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली. यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले […]
-
Maratha Reservation : कुणबी नोंदी राज्यभर शोधणार, सरकार अॅक्शन मोडवर
मुंबई : मराठवाड्यात कुणबी (Kunbi) नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला […]









