कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अहमदनगर : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Elections) मतमोजणीला सुरुवात झाली असून आता निकाल हाती येत आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत जामखेड ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांच्या नेतृत्वाखाली कर्जत जामखेड तालुक्यातील एकूण 9 पैकी भाजपने 5 जागा जिंकल्या. नव्या […]
Sanjay Raut on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू नये. इंडिया आघाडीने त्यांना संजोजक सुद्धा केलं नाही, अशा शब्दात त्यांनी नितिश कुमार यांना डिवचलं होतं. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून इंडिया आघाडीची गाडी पुढं न सरकल्यानं नितीशकुमार यांनी आपली नाराजी […]
Pune University Bharti 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow), सीनियर रिसर्च फेलो पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. […]
Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची काल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपमधील आवाज भुजबळांचा असल्याचे सांगण्यात आले. काल ही ऑडिओ क्लिप राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये छगन भुजबळ यांनी ओबीसी आता काही वाचणार नाही, असं म्हटलं आहे. शिवाय, ते कार्यकर्त्यांना करो या […]
मुंबई : NIA ने दहशतवादाविरोधातील लढाईत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशाच्या विविध भागात दहशतवादी हल्ले (Terrorist attacks) घडवून आणण्याच्या कटात सहभागी असलेल्या 7 इसिस सदस्यांविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आरोपपत्र दाखल केले. पुण्यातील इसिस टेरर मोड्यूल (ISIS Terror Module) प्रकरणात यूएपीए कायद्यासह अनेक कलमांखाली मुंबईच्या एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. Gram Panchayat […]
Gram Panchayat Election: पुढील वर्षी देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. कारण, आज सर्वच राजकीय पक्षांची लिटमस टेस्ट आहे. राज्यातील २,३५९ ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Election) निकाल आज जाहीर होणार आहेत. अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरूवात झाली. भीषण अपघात! बस पुलावरून खाली रेल्वे रुळावर कोसळली, 4 जणांचा […]
Rajasthan Accident: राजस्थान येथील दौसा येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात (A terrible accident) झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून रेल्वे रुळावर कोसळली. या भीषण अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले. हाती आलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. दौसा जिल्ह्यात (Dausa district) सोमवारी […]
Maratha Reservation : मराठा सरसकट कुणबी दाखले (Kunbi documents) मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आमरण उपोषण केलं होतं. मात्र, सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानं त्यांनी आंदोलन मागे घेतलं. जरांगेंनी सरकारला 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली. दरम्यान, सध्या जुनी कागदपत्रे तपासून कुणबी नोंदी असणाऱ्यांना जात प्रमाणपत्रे दिली जात आहेत. […]
Nana Patole : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याचे सत्तेतील मंत्र्याशी संबंध असल्याचे दावे केले जात आहे. अशातच दोन दिवसापूर्वी एल्विश यादव (Elvish Yadav) विरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापाचे पुरवल्याचा आरोप आहे. एल्विसवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका झाली. सीएम शिंदे आणि एल्विश यांचे […]
Ban 22 illegal betting apps : ऑनलाइन बेटिंग आणि जुगार अॅपच्या माध्यमातून पैसे जिंकण्याचं आमिष दाखवलं जात. त्याला भुलून अनेकजण पैसे लावतात. यात अनेकांची घरे उद्ध्वस्त होतात. महादेव बेटिंग अॅप (Mahadev Betting App) प्रकरणी सातत्याने तक्रारी येत असतांना त्यावर सरकारकडून कुठहीही कारवाई होत नव्हती. अखेर आज केंद्र सरकारने (Central Govt) महादेव बेटिंग अॅपसह आणखी 22 […]