- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
कार्तिकी एकादशीच्या महापूजेचं निमंत्रण फडणवीस-अजितदादांना नाही; मंदिर समितीचा निर्णय
पंढरपूर : कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. मात्र, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदा शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा, असा पेच विठ्ठल मंदिर समितीसमोर निर्माण झाला होता. दरम्यान, महापूजेचा पेच सोडवण्यासाठी आज मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कार्तिकी पूजेसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला. रोहित पवार […]
-
महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! लोकपालांनी दिले CBI चौकशीचे आदेश
CBI Inquiry against Mahua Moitra : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे (MP Nishikant Dubey) यांनी हा आरोप केला होता. या आरोपानंतर मोईत्रा यांची इथिक्स कमिटीकडून चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, आता या प्रकरणात सीबीआयची (CBI) एंट्री झाली […]
-
‘गणपत’नंतर टायगर श्रॉफ दिसणार ‘या’ नव्या चित्रपटात, चाहत्यांमध्ये उत्सुकता
Tiger Shroff : टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या अॅक्शन चित्रपटांचा वेगळा चाहता वर्ग आहे. टायगरने आजवर अनेक दर्जेदार चित्रपट देऊन इंडस्ट्रीत आपलं सुपरस्टार म्हणून स्थान निर्माण केलं. एक डायनॅमिक परफॉर्मर, एक अफलातून डान्सर आणि अॅक्शन हिरो अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या टायगर लवकरच आपल्या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टायगरनं […]
-
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्यात प्रोत्साहन धोरणाला मंजुरी, 4, 250 कोटींची तरतूद
Cabinet meeting decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात मराठा, धनगर आरक्षणाचे मुद्दे पेटले असतांना सरकारने धनगर (Dhangar) समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबवण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने निर्यात प्रोत्साहन धोरणाला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 4 […]
-
मुंबई कस्टम्स विभागार कर सहाय्यक, कॉन्सटेबल पदांची भरती सुरू, महिन्याला 81 हजार रुपये पगार
Mumbai Customs Bharti 2023: आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. पण, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणं फारच कठीण झालं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतेच, असं नाही. त्यामुळंच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, जर तुम्ही दहावी पास किंवा पदवीधर असाल […]
-
‘लाज उरली नाही, किती खालची पातळी गाठाल…’; पीएम मोदींचा नितीश कुमारांवर हल्लाबोल
Modi On Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करतांना विधानसभेत वादग्रस्त विधान केलं. यानंतर विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली. या टीकेनंतर त्यांनी माफिही मागितली आहे. तरीही भाजपकडून त्यांच्यावर टीका होत आहे. विधानसभेत झालेल्या गदारोळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) नितीश कुमारांवर निशाणा […]
-
दादरमधील कोहिनूर स्क्वेअरच्या कॉन्ट्रॅक्टरला कोणाचा आशीर्वाद?; प्रसाद लाड यांचा सवाल
मुंबई : मुंबईच्या दादरमधील कोहिनूर स्क्वेअरमधील (Kohinoor Square) इमारतीमध्ये मुंबई महापालिकेच्या पार्किंगमध्ये सोमवारी मध्यरात्री मोठी आग लागली होती. या आगीत 16 ते 17 गाड्या जळून खाक झाल्या होत्या. दरम्यान, कंत्राटदारांकडून नियमांचं उल्लंघन करून गाड्यांची पार्किंग केली जाते. त्यामुळंच ही आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी होत आहे. आता भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही यावर आता […]
-
‘राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी….’, भुजबळांच्या ऑडिओ क्लिपवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Rohit Pawar ON Chhagan Bhujbal : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील श्(Manoj Jarange Patil) यांनी मोठी लढा उभारला. त्यांच्या लढ्याला काही प्रमाणात यश आलं असून ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली. मात्र, या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. कालपासून […]
-
दिल्लीत ऑड-इव्हन नियम लागू, शाळांनाही सुट्टी, प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवाल सरकारचे मोठे निर्णय
Delhi air pollution : जगातील सर्वाधिक प्रदूषित हवा असलेल्या शहरांमध्ये दिल्ली अव्वलस्थानी आहे. कालपासून धूर-धुळीमुळं दिल्लींच आकाश पूर्णपणे झाकोळलं आहे. आणखी दोन आठवडे तरी हीच परिस्थिती कायम राहील, असं बोलल्या जातं आहे. दरम्यान, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. विजयसिंह मोहिते पाटलांना मोठा धक्का, तीस वर्षीची सत्ता राष्ट्रवादीने […]
-
विजयसिंह मोहिते पाटलांना मोठा धक्का, तीस वर्षांची सत्ता राष्ट्रवादीने उलथवली
Gram Panchayat elections : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज या निवडणुकीचे निकाल निकाल होती आहे आहेत. यामध्ये भाजप पुन्हा राज्यातील नंबर एकच पक्ष ठरला आहे. तर भाजपपाठोपाठ अजित पवार गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेसनेही महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. तसेच पंढरपुरात भाजपचे […]









