- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Post Office Recruitment 2023: दहावी, बारावी उत्तीर्णांना पोस्ट खात्यात नोकरीची संधा, पगार 81 हजार रुपये महिना
Indian Postal Department Bharti 2023 : भारतीय टपाल विभागात (Indian Postal Department) नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध आहे. भारतीय टपाल विभागाने पोस्टल असिस्टंट (Postal Assistant), सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी […]
-
मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मुलावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
बेंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) राज्य कार्यकारणीत मोठा बदल केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने शुक्रवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yeddyurappa) यांचे पुत्र आणि विद्यमान आमदार बीवाय विजयेंद्र (BY Vijayendra) यांची पक्षाच्या राज्य कार्यकारणीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह याबाबतचे अधिकृत पत्रक जारी केले आहे. यांनी जारी केलेल्या […]
-
सिंकदर शेख ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, शिवराज राक्षेला चीतपट करत पटकावले जेतेपद
Maharashtra Kesari 2023 : पैलवान सिंकदर शेखने (Sinkdar Shaikh) शिवराज राक्षेला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीचा (Maharashtra Kesari) किताब पटकावला आहे. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम सामन्यात सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात हायहोल्टेज सामना झाला. दोन्ही पैलवांनीना महाराष्ट्र केसरीची गदा पटकवाण्यसाठी शड्डू ठोकला होता. मात्र, सिंकदर शेखने शिवराज राक्षेला चीतपट करत केसरीच्या गदेवर आपली मोहोर […]
-
2 तासच फोडता येणार फटाके, ड्रेब्रिज ट्रकवरही बंदी; प्रदुषण रोखण्यासाठी हायकोर्टाचे कडक निर्देश
Restriction on bursting of firecrackers : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील हवेची गुणवत्ता (air quality) प्रंचड खालावली आहे. वायू प्रदूषणामुळे कोट्यवधी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) काही कडक निर्देश दिले आहेत. दिवाळी जवळ येत असल्याचे लक्षात घेऊन दोन तासच फटाके फोडता येतील, असे निर्देश कोर्टाने दिले. वन्यजीवप्रेमींसाठी गुड न्यूज! बारामतीत […]
-
वन्यजीवप्रेमींसाठी गुड न्यूज! बारामतीत सुरू होणार वन्यजीव सफारी, वन विभागाचा मोठा निर्णय
Wildlife Safari : वन्यजीव पाहण्यासाठी राज्यातील अभयारण्यात अनेक पर्यटक भेटी देऊन सफारीची आनंद लुटतात. गेल्या काही वर्षापाससून बारामतीत वन्यजीव सफारी (Wildlife Safari) सुरू करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता वनविभागाने बारामती तालुक्यातील गाडीखेल गावात वन्यजीव सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं निसर्गप्रेमींना बिबट्यांसह पाच वेगवेगळ्या प्रजातींचे वन्यजीव पाहता येतील. Pune News : पवार फॅमिली […]
-
Saroj Patil : गोविंद बागेतील पाडव्याला अजितदादा सहभागी होणार का? प्रतापराव पवारांच्या घरी काय घडलं?
Ajit Pawar : दिवाळीचा पाडवा ( Diwali Padwa) पवार कुटुंबीय एकत्र येऊन साजरा करत असतात. दरवर्षी न चुकता पाडवा साजरा करण्यासाठी पवार कुटुंबीय गोविंदबागेत जमतात. त्याच दिवशी राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबागेत हजेरी लावतात. मात्र, यंदा राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्याने अजित पवार (Ajit Pawar) पाडवा गोविंद बागेत साजरा करणार का, याबाबत […]
-
Diwali 2023 : धनत्रयोदशीला खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता? काय आहे धनत्रयोदशीचे महत्व?
Diwali 2023 muhurat for shopping: दिवाळी (Diwali) हा भारतीयांचा मोठा सण आहे. दिवाळी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात उत्साहात साजरी केली जाते. दिवाळी हा ५ दिवसांचा सण आहे. धनत्रयोदशी (Dhantrayodashi), नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, वसुबारस आणि भाऊबीज अशी पाच दिवस दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. आज धनत्रयोदशी आहे. NCP Crises : 20 हजार […]
-
नौदल अधिकाऱ्यांना सुनावलेल्या शिक्षेविरोधा भारताकडून पुर्नविचार याचिका दाखल
India files appeal : काही दिवसांपूर्वी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी होते. गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते कतारच्या तुरुंगात आहेत. दरम्यान, या माजी नौदल सैनिकांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात भारत सरकारने (Government of India) अपील केले आहे. या आठ जणांमध्ये माजी नौदल अधिकाऱ्यांचाही (former naval […]
-
नगर जिल्ह्यातील ९६ महसूली मंडळांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश, मंत्री विखेंची माहिती
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ९६ महसूली मंडळाचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. या गावांना दुष्काळी परिस्थीतीत देण्यात येणाऱ्या सर्व सवलतींचा लागू होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे. Pashan : ‘पाषाण’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटाचा मान… आज मंत्रालयातील वॉर […]
-
पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 45 हजार रुपये वेतन
Pune Municipal Corporation Recruitment 2023: अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहेत. मात्र, आज स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं महाकठीण झालं आहे. त्यामुळं अनेकजण पात्रता असूनही खाजगी नोकरी करतांना दिसतात. दरम्यान, तुम्ही जर पशुवैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि उत्तम नोकरीची वाट पाहात असाल तर तुमच्यासाठी चांगली नोकरीची संधी उपलब्ध आहे. पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) […]









