- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Manish Sisodia : आजारी पत्नीला भेटण्यासाठी सिसोदिया पोहोचले घरी, कोर्टाने दिला केवळ 6 तासांचा अवधी
Manish Sisodia : न्यायालयाच्या परवानगीनंतर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) शनिवारी तिहार तुरुंगातून आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी घरी पोहोचले. सकाळी दहाच्या सुमारास सिसोदिया पोलिसांच्या वाहनातून मथुरा रोडवरील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. कडक पोलीस बंदोबस्तात ते पत्नी सिमा यांच्या भेटीसाठी पोहोचले. न्यायालयाने सिसोदिया यांनी सहा तासांची मुदत दिली आहे. PM मोदींनी रचलेल्या गाण्याची सातासमुद्रापार […]
-
Land For Job Scam : लालू प्रसाद यादवांचा निकटवर्तीय अमित कात्यालला अटक, ईडीची मोठी कारवाई
नवी दिल्ली: ‘लँड फॉर जॉब स्कॅम’ प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) एके इन्फोसिस्टमचे प्रवर्तक उद्योगपती अमित कात्याल (Amit Katyal) यांना अटक केली आहे. कात्याल हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे निकटवर्तीय आहेत. Babar Azam टीकाकारांवर भडकला! सेमीफायनलबद्दल बाबर प्रचंड आशावादी जमीन घोटाळ्याप्रकरणी कात्याल आणि एके इन्फोसिस्टमची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू […]
-
थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरात खळाळलं; सतेज पाटलांचं पंपिंग स्टेशनवरच अभ्यंगस्नान
कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन (Kalammawadi Direct Pipeline project) योजना अखेर पूर्ण झाली आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित प्रकल्पातून काल (10 नोव्हेंबर) दिवाळीच्या पहिल्या दिवशीच पाणी पुईखडी पंपिंग स्टेशनला पाणी दाखल झाले. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्यासह शहरवासीयांनी गुलालाची उधळण करत आणि हलगीच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. […]
-
Video : मुंब्य्रात ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडले; आव्हाड म्हणाले, ‘पोलिसांच्या मदतीशिवाय…’
Thane Politics : मुंब्य्रातील शंकर मंदिर परिसरात 22 वर्षांपासून असलेली शिवसेनेची (Shiv Sena) मध्यवर्ती शाखा गेल्या आठवड्यात शिंदे गटाने बुलडोझरने जमीनदोस्त केली. या शाखेला भेट देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज दुपारी चार वाजता मुंबईत येत आहेत. त्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी बॅनरही शहरात लावण्यात आले आहेत. मात्र बॅनर फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला. राष्ट्रवादीचे […]
-
कोल्हापुरात दिवाळीनंतर फटाके; शरद पवार, फडणवीस येणार एकाच मंचावर, जरांगे पाटलांचीही त्याच दिवशी सभा
Sharad Pawar-Devendra Fadnavis : काही दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही हजर होते. यासोबतच व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी एकत्रित हजेरी लावली होती. यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर आता पुन्हा शरद पवार (Sharad Pawar) आणि फडणवीस (Devendra Fadnavis) हे एका मंचावर येणार आहेत. […]
-
Pune : जांभुळवाडी दरी पुलावर मोठा अपघात, कंटेनरच्या धडकेत दोघे जागीच ठार, 5 जण गंभीर
Pune Accident: अपघातांवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र, अपघातांना आळा घालण्यात हवं तश यश मिळत नाही. दररोज अपघाताच्या बातम्या समोर येतात. आताही पुण्यातील कात्रज येथील जांभूळवाडी दरी पुलावर (Jambhulwadi Dari Bridge) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन-चार जण गंभीर जखमी झाले […]
-
शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ‘या’ तारखेला मिळणार PM किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता
PM Kisan 15th Installment Date: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वीच (Diwali) शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे. PM किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याची ताऱीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याद्वारे या योजनेच्या 15व्या हप्त्याच हस्तांतरण 15 नोव्हेंबर […]
-
Telangana elections : कॉंग्रेसने आंबेडकरांचा दोनदा पराभव केला हे विसरू नका; केसीआर यांचं टीकास्त्र
Telangana elections : तेलंगणात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतरची ही तिसरी निवडणूक आहे. पहिल्या दोन विधानसभा निवडणुकीत के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीचा विजय झाला होता. दरम्यान, आता प्रचाराला वेग आला असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून सभांमधून सातत्याने एकमेकांवर टीका केली जातेय. अशातच आता बीआएसचे नेते आणि मुख्यमंत्री केसीआर […]
-
‘मोदीजी म्हणतात, मी OBC, पण त्यांचाच जात जनगणनेला विरोध’; राहुल गांधीचं टीकास्त्र
Rahul Gandhi On Narendra Modi : मध्य प्रदेशात निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) हे दोन्ही पक्ष आपली पूर्ण ताकद लावून निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सतना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बीटीआय मैदानावरील जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra […]
-
बीड : महिन्याभरापूर्वी आयकरची धाड अन् आज भाजप प्रवेश : उद्योगपतीच्या राजकीय टायमिंगची चर्चा
suresh kute joins bjp : बीडच्या कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे (Suresh Kute हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज अखेर त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रेवश केला आहे. त्यांच्यै पक्षप्रवेशामुळं जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. Post Office Recruitment 2023: दहावी, बारावी उत्तीर्णांना पोस्ट […]









