- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
प्रसिध्द गायक महेश काळेंच्या सांगीतिक मेजवाणीचा पुणेकरांनी घेतला आस्वाद
पुणे : दिवाळीचं औचित्य साधून प्रसिद्ध गायक महेश काळे (Mahesh Kale) यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्या गायनाच्या सुरेल मैफलीचा आस्वाद सोमवारी सायंकाळी पुणेकरांनी घेतला. भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर (Lahu Balwadkar) यांच्या लहू बालवडकर सोशल वेलफेअरतर्फे दिवाळी विशेषमध्ये महेश काळेंचा सुर संध्या कार्यक्रम पार पडला. यावेळी याचि देही याची […]
-
कुत्रा चावल्यास नुकसान भरपाई मिळणार! दाताच्या प्रत्येक खुणेमागे 10 हजार देण्याचे हायकोर्टाचे आदेश
चंदीगढ : भटके कुत्रे किंवा जनावरे चावल्यास, त्यांच्या हल्ल्यांच्या प्रकरणात नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्यासाठी राज्य सरकार प्रामुख्याने जबाबदार असेल, असे निरीक्षण नोंदवत कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये प्रत्येक खुणेला किमान दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल, असा मोठा आदेश पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. याशिवाय, कुत्रा चावल्यामुळं त्वचेवर जखम झाली किंवा मांस निघाले असेल तर […]
-
नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसला भीषण आग; जीव वाचविण्यासाठी चालत्या रेल्वेतून प्रवाशांच्या उड्या
New Delhi-Darbhanga Train : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात नवी दिल्ली-दरभंगा (02570) एक्स्प्रेसच्या (New Delhi-Darbhanga) बोगीत भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. इटावाजवळील सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. या एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग लागली आहे. या भीषण आगीमुळं बोगी पूर्णपणे जळून राख झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती आहे. यावेळी प्रवाशांनी ट्रेनमधून […]
-
मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?
Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. मात्र, आजच्या प्रचंड स्पर्धेच्या काळआत सरकारी जॉब मिळवणं महाकठीण झालं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, जर तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची […]
-
PM मोदींच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक, महिलेने मारली ताफ्यासमोरच उडी, पोलिसांनी घेतलं ताब्यात
रांची: झारखंडची राजधानी रांचीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi Security Breach) सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक झाली आहे. बुधवारी पंतप्रधान मोदी बिरसा मेमोरियल पार्कमध्ये जात होते. त्यावेळी रेडियम रोडवर अचानक एक महिला पंतप्रधानांच्या गाडीसमोर आली. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा जवानांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पीएम मोदींची गाडी काही वेळ तिथे थांबली. […]
-
Third Party Song : सनी लिओनी थिरकणार ‘थर्ड पार्टी’मध्ये, चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता
Third Party Song : सनी लिओनी (Sunny Leone) या अभिनेत्रीने पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरूवात केली. त्यानंतर आता तिने बॉलिवूडमध्येही आपला जम बसवला. सनीने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम करून बॉलिवूडमध्ये आपलं अढळ स्थान तयार केलं. सनी ही सनसिटी मीडिया आणि एंटरटेनंमेटं नावाच्या प्रोडक्शन हाऊसची मालकीन आहे. काही दिवसांपूर्वीच सनीचा केनेडी हा चित्रपट सिडनी फिल्म फेस्टीव्हलमध्ये पोहोचला […]
-
खुशखबर! इंटरनेटशिवायही मोबाईलवर पाहता येणार चित्रपट, काय आहे D2M नेटवर्किंग?
D2M Networking : सध्याचा काळ हा इंटरनेटचा आहे. प्रत्येकजण मनोरंजन आणि माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा (Internet) वापर करतो. प्रत्येकाकडे मोकळ वेळ असल्यानं अनेकजण मोकळ्या वेळेत फेसबुक, युट्यूबवर व्हिडिओ पाहण्याला पसंती देतात. त्यामुळं लोकांना असलेलं नेट पुरत नाही. मात्र, आता लवकरच इंटरनेटशिवाय, प्रेक्षकांना त्यांच्या मोबाईलवर चित्रपट, टीव्ही सिरीयल पाहता येणार आहेत. त्यासाठी सरकार D2M नेटवर्किंग (D2M Networking) […]
-
थिएटर्स रिकामे पण पिक्चर हाऊसफुल्ल! काय आहे बॉक्स ऑफिसचा कॉर्पेरेट बुकिंग फंडा?
Corporate Booking : बॉलिवडूचा किंग खान शाहरूखचा (shahrukh khan) जवान (Javan Film) हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेव्हा शाहरुख सोशल मीडियावर चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल सतत अपडेट देत होता. त्यावेळी एका चाहत्याने शाहरुखला ट्विटरवर विचारले की, अॅडव्हान्स बुकिंगमधील किती तिकिटे ऑर्गेनिक आहेत आणि कॉर्पोरेट बुकिंगची किती आहेत, हे एकदा स्पष्ट करावं. त्यावेळी शाहरुखन उत्तर दिलं. मात्र, […]
-
अंगात अशक्तपणा, फणफणारा ताप; आजारी असूनही जयंत पाटलांचा रुपाली चाकणकरांना फोन
Rupali Chakankar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे (शरद पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. अशात आज भाऊबीज आहे. दरवर्षी जयंत पाटील (Jayant Patil) हे भाऊबीजेनिमित्त रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याकडून ओवाळून […]
-
दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या मुलाकडून कट्टा हिसकावतांना आईलाच लागली गोळी
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. आताही जळगावमध्ये पोटच्या मुलाने दारूच्या नशेत आईला बंदुकीच्या गोळी मारल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. कमलाबाई सोनवणे (Kamalabai Sonawane) असं जखमी महिलेचं नाव आहे. (Jalgain Crime) world cup 2023 : रोहितने केली चाहत्यांची इच्छा […]









