कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Thackerey Vs Shinde : गेल्या तासाभरासपासून शिवाजी पार्कवर जोरदार राडा सुरू आहे. हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळाला आज रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली. यावेळी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी तेथे आले. मुख्यमंत्री शिंदे स्मृतिस्थळाला भेट देऊन गेल्यानंतर शिवाजी पार्कवर दोन्ही गट आमने-सामने आल्यानं मोठा वाद निर्माण झाला. […]
Chitra wagh : सध्या मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांची लगबग सुरू आहे. या निवडणुकांच्या प्रचारसभेत बोलतांना गृहमंत्री अमित शाह यांनी जनतेला आश्वासन दिलं. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आल्यावर भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन दिले जाणार आहे. त्याचा खर्च भाजप सरकार उचलेल, असे शाह म्हणाले होते. यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाष्य केलं होतं. जय […]
LPG Price : दिवाळीपूर्वी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र आता तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या (LPG cylinder prices reduced) आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या एलपीजीच्या किमतीत 57. 5 रुपयांची कपात केली आहे. मुंबईत आजपासून हे दर लागू झाले आहेत. तेल कंपन्यांच्या या निर्णयामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक […]
अहमदनगर : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास करत असताना जिल्ह्यातील रोजगार निर्मितीमध्ये अधिक प्रमाणात वाढ करतानाच जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटन वाढविण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मारक उभरण्याचा निर्णय जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन आणि पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) […]
Rajasthan BJP Manifesto: राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan Assembly Elections) भाजपने (BJP) गुरुवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी जयपूरमध्ये हा जाहीरनामा जारी केला. यापूर्वी भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा तयार करण्यासाठी संकल्प यात्राही काढली होती, ज्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि मतदारसंघात संकल्प रथ पोहोचला होता. दरम्यान, पक्षाच्या म्हणण्यानुसार […]
Supriya Sule : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाने राज्य सरकारला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २४ डिसेंबरची मुदत दिली. तर सरकारनेही आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली. आता मराठ समाज शांत होत नाही तोच धनगर समाजानेही आरक्षणाची मागणी केली आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर आता शरद […]
China population : जगात सर्वाधिक लोकसंख्येचा रेकॉर्ड वर्षानुवर्ष आपल्या नावावर कायम राखणाऱ्या चीनला गेल्या वर्षीच्या आकड्यांनी चांगलाच झटका दिला. सध्या चीनमध्ये जन्मदरात मोठी घट झाली. एकीकडे चीनची लोकसंख्या हळूहळू वृद्ध होत आहे, तर दुसरीकडे चीनचा प्रजनन दरही नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यामुळं चीन सरकार घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत आहे. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनीही […]
अहमदनगर : दिवाळी फराळाच्या निमित्ताने यंदा नगर जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघात दिवाळी फराळाचे आयोजन केले आहे. हे नेते मंडळी आपल्या राजकीय समर्थक आणि विरोधकांनाही आमंत्रित करत आहेत. यातच सध्या आहे चर्चा आहे, ती म्हणजे भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची. आमदार लंके यांनी राम शिंदे (Ram Shinde) यांच्या […]
Raj Thackeray : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) हा जातीयवादी पक्ष आहे, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सातत्याने केला. आताही त्यांनी पुन्हा एकदा जातीयवादावरून राष्ट्रवादीवर निशाणा साधला. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून स्वत:च्या जातीचा अभिमान बाळगण्यापेक्षा इतरांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे व्हायला लागलं, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीयवाद : […]
NIV Pune Bharti 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (National Institute of Virology) पुणेने ‘तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-1’ पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पद भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार हे या भरतीसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करू […]