कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Shekhar Kapur : प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते शेखर कपूर (Shekhar Kapur) यांनी सिंगापूर फिनटेक फेस्टिव्हलमध्ये (Singapore FinTech Festival) 10 नोव्हेंबर रोजी 1880 ड्रीम कॅचर्स इव्हेंटमला खास हजेरी लावली. प्रसिद्ध बँकर पियुष गुप्ता यांच्या सोबत त्यांचे रिबेलियन अँड क्रिएटिव्हिटी इन मिथ मेकिंग हे खास सत्र इकडे पार पडलं. फायनलसाठी रोहित शर्माचा गेम प्लान तयार, प्लेईंग-11 कशी […]
Arvind Kejriwal on PM Modi : दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्मंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना अटक केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या आठवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना समन्स बजावले होते. त्यामुळे त्याला अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलं IND vs AUS […]
Rajmohan Unnithan : गेल्या महिन्यापासून इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यातील रक्तरंजित संघर्षात 11,240 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी इस्रायलने गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयाचा ताबा घेतला. इस्रायलच्या लष्करी मोहिमेमुळे गाझामधील दोन तृतीयांश लोक बेघर झाले. अजूनही गाझा पट्टीवर इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान केरळमधील काँग्रेस खासदार राजमोहन उन्नीथन (Rajmohan […]
Namdev Jadhav : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा राज्यात तापला असतानाच शरद पवार ओबीसी असल्याचा दावा प्राध्यापक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी केला होता. त्यांनी एक प्रमाणपत्रही सोशल मीडियावर शेअर केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने शरद पवारांवर टीका करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली. आज जाधव पुण्यात असता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या […]
Tiger 3 Worldwide Box Office Collection : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर 3 (Tiger 3) या सिनेमाने दिवाळीत बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री केली. 12 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या टायगर 3 ने पहिल्या दिवशी देशभरात 44.5 कोटी रुपयांचे कलेक्शन करून दमदार ओपनिंग केली. आत्तापर्यंत टायगर 3 […]
Udayanraje Bhosale : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्दावरून राज्यात मराठा-ओबीसी (Maratha) संघर्ष पेटला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंच्या विरोधात सर्व पक्षांचे ओबीसी नेते एकवटले. अशातच जरागेंनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात केली. त्यांनी आज साताऱ्यात जाऊन उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्याचं स्वागत केलं. […]
Konkan Railway Corporation Limited : भारतीय रेल्वेचे ( Indian Railways) जाळं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करत असते. आताही रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway […]
Chhagan Bhujbal : राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्दावरून मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) समाजात संघर्ष पेटला. एकीकडे मनोज जरांगे हे सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसींच्या बाजून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आपली भूमिका जाहीर करत आहे. याशिवाय जरांगेकडून होत असलेल्या टीकेलाही भुजबळांकडून प्रत्युत्तर दिलं जातं आहे. कालच्या अंबड येथील सभेत तर भुजबळांनी अंतरवलीतील घटनाक्रम […]
Anjali Damania : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली. मात्र, जरांगे पाटलांच्या मागण्यांना ओबीसी नेत्यांनी विरोध केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. भुजबळांनी दगडाचा देव झाला, […]
पुणे : जगातील नामांकित सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला (Cyrus Punawala) (वय ८२) यांना गुरुवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांच्यावर अॅजिओप्लास्टी करण्यता आली असून आता त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहीती रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आलं. नरेंद्र मोदींनाही डीपफेकचा फटका, युजर्संना दिला महत्त्वाचा सल्ला मिळालेल्या माहितीनुसार, सायरस पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा […]