कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Mohit Kamboj on Sanjay Raut : गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या एका फोटोची राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊ येथे जाऊन कॅसिनोमध्ये जुगार खेळल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यांनी बावनकुळेंचा फोटोही शेअर केला आहे. राऊतांनी केलेल्या दाव्यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले […]
Abhishek Singh On Nana Patekar : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी शूटिंगदरम्यान सेल्फी काढण्यासाठी आलेल्या एका चाहत्याच्या डोक्यावर मारलं होतं. शिवाय, त्याच्यावर ओरडून त्याला निघून जाण्यास सांगितलं होतं. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. यानंतर विविध स्तरांतून नानांना नाराजी पत्करावी […]
BJP complaint against Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजस्थानमधील एका प्रचार सभेत जनतेला संबोधित करताना पनवती हा शब्द वापरला. पनवती अहमदाबादच्या स्टेडियममध्ये बसलेल्या पनवतीमुळं आपण २०२३ चा विश्वचषक जिंकू शकलो नाही, असे राहुल गांधी म्हणाले. यावरून भाजपने काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला. अनेक भाजप नेते राहुल गांधींसह कॉंग्रेसवर टीका करत आहेत. […]
Israel and Hamas war : इस्रायल आणि हमास (Israel and Hamas war) यांच्यातील युद्ध सुरू होऊन 40 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. या युद्धात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे युद्धविराम कधी होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपासून हमासने ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान, इस्रायलच्या मंत्रिमंडळाने […]
कल्याण : नाशिकमधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचै 84 वर्षीय माजी कुलगुरू अशोक प्रधान (Ashok Pradhan) यांच्यावर राहत्या घरात घसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. कल्याण पश्चिमेतील कर्णिक रोडवरील त्यांच्या बंगल्यात निलंबित प्राध्यापकांसह सहा जणांनी हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान, आता […]
Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. पण अमेरिकेने त्याला वाचवल्याचे एका अहवालातून समोर आलं. फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या (America) भूमीवर एका या शीख खलिस्तानी दहशतवाद्याला ठार मारण्याचा कट हाणून पाडला आहे. या कटात भारताचाही आरोप असल्यचाा आरोप करण्यात आला असून भारतालाही […]
श्रीकृष्ण औटी (विशेष प्रतिनिधी) मुंबई : मुंबईत (Mumbai) सध्या मराठी विरुद्ध इतर हा वाद दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मुलुंडमधील एका महिलेने मराठी असल्याने आपल्याला ऑफिससाठी जागा मिळत नसल्याचा आरोप केला होता. सोबतच मराठी असल्याने आम्हाला योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप देखील आतापर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. मात्र, आता गिरगावातील मराठी […]
Rajouri Encounter: जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (terrorist) झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. धरमसालच्या बाजीमल भागात ही चकमक झाली. राजौरीमध्ये सध्या गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलांनी (Indian Army) परिसराची घेराव आणि शोध मोहीम तीव्र केली आहे. Pune News : 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘या’ कलाकारांचा सहभाग, कार्यक्रमाला रात्री 12 […]
Mohammed Shami Slams Pakistan Former Cricketer: वर्ल्ड कप २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला विश्वचषक ट्रॉफी जिंकता आली नसली तरी खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने अनेक क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. 10 सामने जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात भारतीय […]
Mahatransco Bharti 2023: राज्य सरकारच्या महापारेषणमधील नोकरीची (Job) बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य विद्यूत पारेषण कंपनी लिमिटेडनं (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) बंपर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco) ने विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 या पदांसाठी […]