कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Amol Mitkari On Manoj Jarange : गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जरांगेंना चांगलचं फटकारले होतं. जरांगे-पाटलांचं आरक्षणावरील लक्ष्य विचलित होत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी […]
Gujarat Crime: एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे, तर दुसरीकडे दलितांवर सातत्याने अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. आताही अशीच एक क्रुर आणि किळसवाणी घटना गुजरातमधून समोर आली. गुजरातमधील मोरबी (Morbi) जिल्ह्यात एका दलित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. 15 दिवसांच्या थकीत पगार मागितला असता कंपनीचा मालकासह 6 जणांनी मारहाण केल्याचं पीडिताने पोलिसांना दिलेल्या […]
Sunil Tatkare On Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) कुणाचा याची निवडणूक आयोगासमोर (Election Commission) लढा सुरू असतांना अजित पवार गटाचे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला आहे. श्रीनिवास पाटील यांच्या भाषणाचा मुद्दा उपस्थित करून सुप्रिया सुळे लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत […]
NCP Crises : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षावरच खटला ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, या मुद्द्यावरून शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटात मोठा संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर या संदर्भात सुनावणी झाली आहे. दरम्यान, आज झालेल्या […]
Powergrid Recruitment 2023 : जर तुम्ही ITI मधून शिक्षण घेतले असेल आणि प्रशिक्षणार्थी म्हणून मोठ्या संधीची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. ती म्हणजे पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Powergrid Corporation of India Limited) येथे कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Junior Technician Trainee) पदांसाठी भरती केली जाणार आहे. Girish Mahajan : ‘आता माझ्यासाठी खडसेंचा विषय […]
अहमदनगर – मुद्दा कोणताही असो यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर राजकीय टीका टिपण्णी करण्याची एकही संधी सोडत नाही. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक निशाणा साधला. महाराष्ट्रातील पनवती दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करत आहे, असं वक्तव्य करत त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली होती. यावर राज्याचे महसूलमंत्री […]
अहमदनगर : आगामी वर्षात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका होणार आहे. आता याच निमिताने राजकीय नेते मंडळी देखील एकमेकांवर टीका टिपण्णी करू लागली. दरम्यान नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेंचा (Sujay Vikhe) आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अशातच शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी विखेंना शुभेच्छा देत शाब्दिक टोला लगावला. खासदाराने कमीत […]
भोपाळ : मध्य प्रदेशात नुकतीच विधानसभा निवडणुकीसाठी (Madhya Pradesh Assembly Elections) मतदानाची प्रक्रिया पार पडली. आता सर्वांना निवडणूक निकालाची प्रतीक्षा आहे. 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी आपलं सरकार सत्तेत येणार असं दावे केले आहेत. आमचे सरकार पूर्ण बहुमताने स्थापन होत असल्याचा दावा भाजप (BJP) करत आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत चर्चा […]
अहमदनगर : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षण मिळावं, यासाठी लढा देत आहेत. मात्र ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यासाठी अंबडच्या एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) जोरदार टीका केली. त्यामुळं मराठा विरुध्द ओबीसी (obc) संघर्ष […]
Qatar accepted India’s appeal : कतारमध्ये (Qatar) काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी (Retired Officer of Indian Navy) होते. गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते कतारच्या तुरुंगात आहे. दरम्यान, भारत सरकारने या माजी नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. फाशीच्या शिक्षेविरुद्ध भारताने दाखल […]