कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई : आशियाई विकास बँकेने (Asian Development Bank) राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांच्या आधुनिकीकरणासाठी 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके वित्तीय सहाय्य करण्यास सहमती दर्शवली. आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) मंडळाने आज त्याला मंजुरी दिली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेते प्रकाश राज यांनी ED चे समन्स, नेमकं काय आहे प्रकरण? राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सरकार […]
Prakash Raj : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांना अंमलबजावणी संचालनालयने (ED) समन्स बजावले आहे. प्रकाश राज हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बिनधास्तपणासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकदा मोदी सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला होती. दरम्यान, आता प्रणव ज्वेलर्सच्या (Pranav Jewellers) पोंझी योजनेशी संबंधित प्रकणात त्यांना ईडीने समन्स पाठवले. तुषार दोषींच्या बदलीला स्थगिती? मंत्री दीपक […]
मुंबई : राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या आश्रमशाळांतील (Ashram schools) शिक्षकांचे पगार काही काळापासून रखडले आहेत. या प्रकरणी अनेक तक्रारी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान, राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा 1 ते 5 तारखेपर्यंत नियमित वेतन अदा करावे, असे […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) मुंबई : राज्याच्या विधिमंडळ (Legislature) इतिहासात विधान परिषदेच हे शतकोत्तरी वर्ष आहे. या वर्षात विधान परिषदेला पूर्णवेळ सभापती नाही. सध्या या पदावर शिवसेना (शिंदे गटाच्या) नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या काम पाहत आहेत. नागपूर अधिवेशनात या जागी बहुमत असलेला भाजप आपल्या आमदारांची वर्णी लावणार का ? याकडे लक्ष लागलं आहे […]
State Backward Classes Commissions : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी केली. मात्र, त्यांच्या मागणीला ओबीसी समाजाने जोरदार विरोध केला. हा तिढा सोडवण्यासाठी सरकारकडून सर्वच पध्दतीने प्रयत्न केले जात आहे. अशातच आता राज्य मागासवर्ग आयोगाने (State Backward Classes Commissions) सर्व […]
Guideline For MP : गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) चांगल्याच चर्चेत आहे. त्यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप झाल्यानंतर आता खासदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यामुळे आता फक्त खासदारच लोकसभा पोर्टलचा वापरू शकतात. ते त्यांचा लॉगिन आयडी इतर कोणाशीही शेअर करू शकत नाहीत. टी-20 ची क्रेझ […]
Indian Air Force Recruitment : इंडियन एअर फोर्स (AFCAT) ने कमिशन्ड ऑफिसर पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 317 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2023 आहे. तर भारतीय वायुसेना भरती २०२३ साठी […]
Amol Kolhe Met Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फुट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट तयार झाले. शिवसेनेसारखा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे, यावरून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुनावणी सुरू आहे. अशातच काल शरद पवार गटाने काल राज्यसभा सभापतींची भेट घेऊन अजित पवार गटाचे […]
Justice Fathima Beevi Passes Away : सर्वोच्च न्यायालयाच्या भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती फातिमा बीवी (Justice Fathima Beevi) यांचे गुरुवारी केरळमधील कोल्लम येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. मृ्त्यू समयी त्यांचं वय ९६ वर्ष होतं. एन्व्हलोप पाठवतो, त्यात ठाकरेंच्या लंडनमधील प्रॉपर्टीचे तपशील; कबोज यांचा राऊतांना इशारा फातिमा बीवी यांचे निधनाचे वृत्त कळताच अनेक मान्यवरांना त्यांना श्रध्दांजली […]