कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई : मागील काही दिवसांपासून बोगस बियाणे (Bogus seed) आणि खतांची विक्री राज्यातील अनेक भागांमध्ये झाल्याचं उघड झालं. त्यानंतर प्रस्तावीत कायद्याच्या आधारे अनेक कृषी विक्रेत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याला कृषी सेवा केंद्र चालकांनी विरोध केला. दरम्यान, आता बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या कायद्यातील दुरुस्तीनंतर कृषी निविष्ठा विक्रेत्यांना […]
Devendra Fadanvis : राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला. सर्वच पक्षांकडून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जालोर येथील निवडणूक प्रचार सभेत वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi) सडकून टीका केली. आपले खेळाडू चांगल खेळत होते, त्यांनी वर्ल्ड कप जिंकला असता, […]
Ajit Pawar vs Sharad Pawar Group : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडून दोन गट पडले. सध्या अजित पवार गट (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटात पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी संघर्ष सुरू आहे. या वादाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. अशातच आता शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचं राज्यसभा […]
Cricket World Cup Final 2023: अवघ्या क्रिकेट विश्वाला सध्या उत्कंठा लागली ती विश्वषकाच्या अंतिम सामन्याची. गेल्या दीड महिन्यापासून जगभरातील क्रिकेट खेळणारे देश भारतातील वेगवेगळ्या मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकले. काही सामने जिंकले, काही हरले. अखेर या सर्व देशांमधून भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs AuS) अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) […]
Sanjay Raut On PM Modi : सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने चांगलेच कंबर कसली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह त्यांच्या सरकारी लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरले. यावरूनच आता सामनाच्या रोखठोकमधून मोदी-शाह आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) घणाघाती टीका केली. देशाचा निवडणूक आयोग हा आज-मोदी […]
Uttarkashi Tunnel Rescue: ऐन दिवाळीत उत्तराखंडमधील उत्तरकाशी शहरात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ४० मजूर त्यात अडकले होते. आता आठवड्यानंतरही कोसळेल्या बोगदद्यातून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात बचावकार्याला यश येत नसल्यानं त्याचे नातलग चिंताग्रस्त आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांची संख्या ४० नसून ४१ असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. दरम्यान, कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात […]
AAI Bharti 2023: दिवसेंदिवस देशात बेरोजगारी कमालीची वाढत आहे. त्यामुळं अनेकांना नोकरीची गरज असते. मात्र, पात्रता असूनही आज अनेकजण खाजगी नोकरी (Job) करतांना दिसतातत. मात्र, नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे, भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) अंतर्गत ‘ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांसाठी एकूण 185 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आम्ही 50 […]
Sameer Bhujbal on Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील सांताक्रूझ पश्चिम येथील छगन भुजबळ यांची इमारत फर्नांडिस कुटुंबीयांच्या जमिनीवर बांधली असून या कुटुंबाला भुजबळांनी एक पैसाही दिला नाही. फर्नांडिस कुटुंबीय वर्षानुवर्षे संघर्ष करत […]
Prakash Shendge : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यांनी सरकाराला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली. मात्र, जरागेंच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध होत आहे. जरांगेंनी राज्यात सभा घ्यायला सुरूवात केल्यानं आणि ते ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असल्यानं जरांगेंविरोधात ओबीसी […]
Indian Army in Maldiv : काही दिवसांपूर्वी मालदीवचे नवे राष्ट्रापती मोहम्मद मुइज्जू (Mohammed Muizzoo) यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच पहिल्याच दिवशी मालदीवमधून भारतीय लष्कर (Indian Army) बाहेर काढणार असं वक्तव्य केलं होतं. ते चीन समर्थक समजले जातात. दरम्यान, आता मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने एक निवेदन जारी केलं. या निवेदनात म्हटले आहे की मालदीव सरकारने भारताला मालदीवमधून […]