- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
जरांगे पाटलांना भेटणार का? छगन भुजबळ म्हणाले, ‘भेटायला जाणार नाही…’
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil)आपलं आंदोलन मागे घेतलं. आरक्षण देण्यासाठी त्यांनी सरकारला दोन जानेवारीपर्यंतची वेळ दिली. मात्र, साखळी उपोषण साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगिलतं. जरागेंची मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत, अशी मागणी आहे. त्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केला […]
-
निलेश राणेंनी लोकसभेच्या रिंगणात उभं राहावं, मग पराभव दाखवतो; विनायक राऊतांचं आव्हानं
Vinayak Raut On Nilesh Rane : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी २४ ऑक्टोबर रोजी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यांनी फडफडकी निवृत्तीची घोषणा केल्यानं राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपली निवृत्ती मागे घेतली. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी (Vinayak Raut) राणेंवर […]
-
Suresh Dhas : ‘जाळपोळ घटनेत राजकीय पक्षांना टार्गेट, हल्लेखोर हे आंदोलक नाहीत, मास्टरमाईंड शोधा…’
MLA Suresh Dhas : मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) उपोषण करत असतांना 30 तारखेला आंदोलनाला हिंसक वळण लागलं. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरांवर दगडफेक करून त्यांची घरे जाळण्यात आली. अनेक राजकीय पक्षांची कार्यालये जाळण्यात आली. आता यावर भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh […]
-
Maha RERA Bharti 2023: महारेरा अंतर्गत या पदासांठी अर्ज सुरू, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज
Maha RERA Bharti 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी गुड न्यूज आहे. राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रातील लाभार्थी, प्रवर्तक आणि एजंट इत्यादींच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (Maharashtra Real Estate Regulatory Authority) अंतर्गत भरती सुरू झाली आहे. या महारेरा भरती अंतर्गत वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार, MahaRERA फेलोशिप पदाच्या 10 […]
-
अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय ही जनतेची इच्छा; सुनील तटकरेंचं मोठं विधान
Sunil Tatkare on ajit pawar : राज्यात एकीकडे विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचं दिसतं. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजित पवारांच्या मातोश्रींनी आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा बोलून दाखलली. त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. […]
-
ऐन दिवाळीत लालपरीची चाके थांबणार? सरकारने मागण्यांबाबत चर्चा करावी अन्यथा उद्यापासून…; सदावर्तेंनी दिला इशारा
ST employees Strike : ठाकरे सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी (ST employees) मोठ आंदोलन केलं होतं. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली होती. यासाठी सहा महिन्यांपासून आझाद मैदानावर एसटी कर्मचारी ठाण मांडून होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी एसटी कामगार संपावर जाणार आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी […]
-
जाळपोळ करून, जीवघेणे हल्ले करून आरक्षण मिळते का ? राधाकृष्ण विखेंचा सवाल
Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरंगे-पाटील याचं मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) अंतरवली सराटीत उपोषण सुरू असतांना आंदोलनाला हिसक वळण लागलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. बीडमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर दगडफेक करून त्यांची घर जाळण्यात आली होती. यावर आता महसूल मंत्री […]
-
‘त्या’ नेतेमंडळींनी लक्ष द्यायला हवे होते; नगर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यानं लंकेंनी डिवचलं…
अहमदनगर – राज्यात यंदा कमी पाऊस झाल्यानं अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं खरीप हंगामासाठी पहिल्या टप्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. नगर जिल्ह्यातही (Ahmednagar) यंदा अल्प पाऊस झाला. मात्र, नगर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी सर्व निकषात बसत असतानाही सबंधित कंपनीच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे जिल्हा दुष्काळी उपाययोजनांपासून वंचित राहिल्याचा आरोप आमदार निलेश लंकेंनी (Nilesh […]
-
दिवाळीच्या खरेदीसाठी झुंबड! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लक्ष्मी रस्ता बंद
पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नागरिकांची (Pune traffic ) खरेदीसाठी मोठी रेलचेल असते. त्यामुळं वाहतूक कोंडीच्या समस्येचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे पुण्यातील नेहमीच गजबजलेला असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील (Lakshmi Road) वाहतुक आज रविवारी (ता. 5 नोव्हेंबर) पुणे वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आली आहे. Pune News : ‘काटेवाडी’त घमासान! अजित पवार गटाने निवडणुकीत पैसे […]
-
भ्रष्टाचाराच्या पैशातून तिजोरी भरणं हे कॉंग्रेसचं काम, त्यांनी ‘महादेव’ नावंही सोडलं नाही; PM मोदीचं टीकास्त्र
PM Narendra Modi on Bhupesh Bhaghel : महादेव अॅपच्या प्रवर्तकांकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Bhaghel) यांना ५०८ कोटी रुपये देण्यात आल्याचा खळबळजनक दावा ईडीने केला. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईडीने हा दावा केल्यानं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. ईडीच्या दाव्यानंतर भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस आणि बघेल यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, आज दुर्ग येथील एका सभेला […]









