- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Israel Rocket Attack : 200 हून अधिक बळी, 500 जखमी,असंख्य इस्रायली नागरिक ओलीस
Israel Rocket Attack : इस्रायलमधील (Israel) परिस्थिती स्फोटक बनली आहे. पहाटे चार वाजल्यापासून हमास दहशतवादी संघटना (Hamas terrorist organization) गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या हद्दीत हल्ले करत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्रायल चांगलाच हादरला आहे. या रॉकेट हल्ल्यात (Rocket Attack ) आतापर्यंत बळी गेलेल्यांचा आकडा 200 च्या पुढे गेला आहे. तर 500 हून अधिक लोक जखमी […]
-
मोदींनी सांगितलं असेल ‘वंचित’ला इंडिया आघाडीत घेऊ नका, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
Prakash Ambedkar : आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. चा निवडणुकांत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी भापजविरोधी पक्षांची मोट बांधून इंडिया आघाडीची स्थापन केली. अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडीत (INDIA Alliance) सहभागी झाले. मात्र, वंचित बहूजन आघाडी अद्याप इंडिया आघाडीत सहभागी झाली नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वंचित इंडियासोबत जाणार आहे, […]
-
आमदार निघून गेले म्हणजे जनाधर गेला असा गैरसमज करू नका; जयंत पाटलांचा बावनकुळेंना इशारा
Jayant Patil On Chandrasekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी झाल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) पक्षावरच दावा ठोकला. याप्रकरणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाली. कालच्या सुनावणीत अजित पवारांच्या गटाने आमच्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचा दावा केला. दरम्यान, यावरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) पवारांच्या हातातून पक्ष निसटला, असं विधान केलं. यावर आता […]
-
शासकीय रुग्णालयातील मृत्यूंचा आरोग्य विभागाशी संबंध नाही, याला मंत्रिमंडळ जबाबदार; सावंतांनी हात झटकले
Nanded Government Hospital Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nandedchya Government Hospital Death) 41 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जाते आहे. सरकारच्या दुर्लक्षपणामुळंच हा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, सावंत यांनी या शासकीय रुग्णालयातील या मृत्यूंना संपूर्ण मंत्रिमंडळच (Cabinet) जबाबदार […]
-
BEL Recruitment 2023 : बीईएलमध्ये 232 जागांसाठी बंपर भरती, इंजिनिअर्संना करता येणार अर्ज
BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी अकाउंट ऑफिसर पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भर्ती […]
-
Asian Games 2023 : चिराग-सात्विक जोडीने केला पराक्रम, बॅडमिंटन स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक
Asian Games 2023 : चीनमधील होंगझोऊमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) सुरू आहेत. या स्पर्धेत भारतीय खेळाडू सुवर्ण कामगिरी करत आहेत. टीम इंडियाने आता आणखी एख गोल्ड मेडल जिंकले. भारताची अव्वल बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी (Chirag Shetty) आणि सात्विक साईराज (Satwik Sairaj) यांनी स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं सुवर्णपदक जिंकले. या जोडीने कोरियन जोडीचा 21 – […]
-
दोन ‘गुलाब’रावांची एकमेकांवर ‘काट्या’सारखी टीका; साडेचार वर्षांचा इतिहास काढत भिडले आजी-माजी मंत्री
Gulabrao Patil on Gulabrao Deokar : पीक विमा काढल्यावरही विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नसल्याचा आरोप शेतकरी सातत्याने करताहेत. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी याची गंभीर दखल घेतली. ते विमा कंपन्याविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना माहिती देऊनही नुकसान भरपाई दिली नाही, त्यामुळं आता कंपन्यांना शिंगाडे दाखवण्याची वेळ आली, असं विधान त्यांनी […]
-
Chhota Rajan Gang Member Arrest : छोटा राजन टोळीतील गुंडाला अटक, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : सध्या तुरुंगात असलेल्या अंडरवर्ल्ड गॅगस्टर छोटा राजनच्या (Chhota Rajan) टोळीतील एका सराईत गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. साकीर बरकत अली लखानी (Sakir Barkat Ali Lakhani) असं अटक केल्याला गुंडाचं नाव आहे. 29 वर्षांपूर्वी सशस्त्र दरोड्याच्या घटनेत सहभागी असल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटक केली. मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. […]
-
राघव चढ्ढांना कोर्टाकडून दणका! सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश
Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांना राज्यसभा सचिवालयाने (Rajya Sabha Secretariat) मोठा बंगला दिला होता. त्यानंतर सचिवालयाने त्यांनी हा बंगला सोडावा, अशी नोटीस दिली होती. मात्र, चढ्ढा यांनी हा बंगला न सोडता, राज्यसभा सचिवालयाच्या नोटीशीविरोधात लढा लढत आहेत. दरम्यान, चढ्ढा यांना पटियाला हाऊस कोर्टाने (Patiala House Court) […]
-
चोरीसाठी घरात शिरला, अन् गळा आवळून केली हत्या; भाडेकरूनेच मालकिणीला संपवलं…
Alka Gopalkrishna Talnikar case : चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या भाडेकरूने हात-पाय बांधून वृध्देचा बांधून गळा आवळल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) शहरात घडली. ही घटना 4 ऑक्टोबरच्या रात्री घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil) यांनी […]









