Mallikarjun Kharge’s attack on the inauguration of the new Parliament building : नवीन संसद भवनाच्या (New Parliament House) उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली असून, 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी त्याची अधिकृत घोषणा केली. मात्र, नवीन संसद […]
कारगिल युद्धात (Kargil War) शहीद झालेल्या वडिलांचे स्वप्न आता त्यांचा मुलगा पूर्ण करणार आहे. जूनमध्ये आयएमए डेहराडूनमधून उत्तीर्ण झाल्यानंतर ते आता सैन्यात अधिकारी होतील. पण, हा मार्ग तितकासा सोपा नव्हता. वडील शहीद झाले तेव्हा हा मुलगा 45 दिवसांचा होता. तर मोठा भाऊ अडीच वर्षांचा होता. आई सांगते, पहिला मुलगा अपयशी झाल्यानंतर धाकट्याने वडिलांचे स्वप्न पूर्ण […]
Sanjay Raut’s criticism of Prime Minister Modi on demonetisation of Rs 2000 : शुक्रवारी भारताच्या रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. बँकेने नागरिकांनी आपल्याकडील 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून मोदी […]
Sanjay Raut: अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement) म्हणजेच ईडी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची चौकशी करणार आहे. जयंत पाटील आज ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा सूचक दिला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agencies) […]
Nana Patole : राज्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्वाच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपल्या बैठका, मेळावे घेण्यास सुरूवात केली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे सातत्याने राज्यात निवडणुकांच्या निमित्ताने भ्रमंती करतांना दिसत आहेत. कॉंग्रेसला राज्यात पुन्हा सत्ता मिळणून देण्यासाठी पटोले चांगलेच सक्रिय झालेत. दरम्यान, त्यांच्या याच गोष्टीचं कौतुक […]
Sameer Wankhede : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची सध्या सीबीआय (CBI) चौकशी करत आहे. सीबीआयने त्यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापे टाकले असून त्यांचाही तपास केला जात आहे. आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणात समीर वानखेडेंवर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी एका […]
ज्येष्ठ दाक्षिणात्य संगीत दिग्दर्शक राज (Music Director Raj) यांचे निधन झाले आहे. ते 68 वर्षांचे होते. काल (21 मे) रोजी सायंकाळी हैदराबादमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ते त्यांच्या राहत्या घरातील बाथरूममध्ये अचानक कोसळले. यातचं त्यांचा मृत्यू झाला. तेलुगू चित्रपटसृष्टीत (Telugu Film Industry) त्यांचे मोठे योगदान आहे. (Music Director Raj passed […]
Horrible accident in Pune’s Undri Chowk, a speeding Bus collided with 5-6 cars; Both died : द टाइम ट्रॅव्ह कंपनीच्या बसचे ब्रेक फेल (Bus brake failure) झाल्याने पुणे शहरात काल सायंकाळी एक भीषण अपघात (Terrible Accident)झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे शहरातील […]
A new technique to prevent bogus voting will use a laser mark instead of ink on the finger : भारतात निवडणुकांचा (Elections) उत्सव उत्साहाने साजरा होता. दरवर्षी एकतरी निवडणूक देशात होत असते. पण या निवडणुकांत काही प्रमाणात बोगस मतदानही (Bogus Voting) होत असते. बोगस मतदानाला रोखण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाने (Election Commission of India) यावर रामबाण […]
Abdul Sattar : आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी त्यांना डोंगराळ भागात मिळालेल्या जमिनीत सिंचन विहिरी (wells) देण्यात आल्या. या विहिरीच्या पाणी पिकांना देण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून कोटेशन भरूनही विद्युत पुरवठा (Power supply) मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या जिल्ह्यातून समोर आला. वैजापूर तालुक्यातील पाराळा येथील शेतकरी विद्युत पुरवठ्यापासून […]