- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार; महसूलमंत्री विखेंचं आश्वासन
Radhakrishna Vikhe Patil : मराठा आरक्षणावरून सरकार कात्रीत सापडलेले असतांनाच दुसरीकडे आता धनगर समाज (Dhangar) आरक्षणाच्या मागणीसह अन्य प्रश्नांबाबत झाला आहे. दरम्यान, धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. जेव्हा पक्ष सांगेल, तेव्हा मी नागपूरला […]
-
जेव्हा पक्ष सांगेल, तेव्हा मी नागपूरला जाईल; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
Devendra Fadnavis : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सत्ताधारी भाजपसह (BJP) विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपने अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितले असल्याची चर्चा आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार उलथवून टाकण्यात मोठी बजावणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही दिल्लीत पाठवलं जाणार […]
-
दारू सगळं काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य; गौतम गंभीरची खोचक टीका
Gautam Gambhir On Sanjay Singh : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या दिल्लीच्या घरी ईडीने आज सकाळी छापेमारी केली. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात तीन ठिकाणी संजय सिंह यांचे नाव आहे. त्यामुळं ही छापेमारी करण्यात आली. त्यानंतर दुपारनंतर त्यांना ईडीने अटक केली आहे. यापूर्वी याच प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष […]
-
Nanded Hospitals death: आतापर्यंत झालेले ४१ मृत्यू हे सरकारने केलेले खूनच; वडेट्टीवारांचा आरोप
Vijay Wadettiwar : काही दिवसांपूर्वी कळव्यातील रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर सोमवारी नांदेडमधील शासकीय रुग्णालयात (Government Hospitals Nanded) एकाच दिवसांत 24 जणांना जीव गमवावा लागला होता. तर त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. आतापर्यंत […]
-
‘पंचबीट फेम’ अभिनेता निखिल भांबरी सांगतोय त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट बद्दल…
Nikhil Bhambri : भारतीय मनोरंजन विश्वातील एक उगवता अभिनेता निखिल भांबरी (Nikhil Bhambri) याने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. पंचबीटमध्ये (Punch beat) खोडकर अधीश आणि ब्लॅक विंडोजमध्ये सूड घेणारी जहॉं सरदेसाई ही भूमिका साकारून निखिलने आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली. दरम्यान, अनेक प्रोजेक्टमध्ये विविधांगी भूमिका साकारल्यानंतर त्यानं त्याच्या स्वप्नातील भूमिकांविषयी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाकडून […]
-
सिध्दार्थच्या फायटर्सने घेतला कॉफी ब्रेक, हृतिकने घेतला सेल्फी, दीपिकानं दिलं स्माईल; फोटो व्हायरल
fighter : सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) बहुप्रतीक्षीत ‘फायटर’ (fighter) या चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू आहे. सध्या चित्रपटाची टीम इटलीमध्ये आहे आणि तिथं या चित्रपटाच्या दोन गाण्यांचे चित्रीकरण सुरू आहे. दरम्यान, शूटिंगच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सेल्फी घेताना दिसत आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोणही (Deepika […]
-
Aatmapaphlet : ‘या’ कारणासाठी ललित प्रभाकर पोहोचला आत्मपॅम्प्लेटच्या सेटवर
Aatmapaphlet : मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक ललित प्रभाकरच्या (Lalit Prabhakar) यंग क्राऊड भलतंच प्रेमात आहे. त्यात त्याच्या फिमेल फॅन्स जरा जास्तच आहेत. मालिकांपासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या ललितने हळूहळू मालिकांनंतर सिनेमा आणि वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता ललित चक्क परेश मोकाशी (Paresh Mokashi) लिखित आणि आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्प्लेट’च्या (Aatmapaphlet) सेटवर पडद्यामागील कलाकारांसोबत त्यांना […]
-
नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यूंची हायकोर्टाकडून दखल, सु-मोटो याची दाखल, उद्या होणार सुनावणी
Government Hospitals Nanded Death : ठाण्यानंतर नांदेडमधीस शासकीय रुग्णालयात (Government Hospitals Nanded) झालेल्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) घेतली. न्यायालयाने या प्रकरणी सु-मोटो याचिका (Su-moto petition) दाखल करून घेतली आहे. गुरुवारी सकाळी यावर तातडीने सुनावणी होणार आहे. न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ […]
-
IGIDR मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती, महिन्याला मिळणार लाखभर पगार
IGIDR Mumbai Bharti 2023: आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. पण, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्ही देखील सरकारी जॉबच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड […]
-
अहमदनगरचे पालकमंत्रीपद विखेंकडे ‘सेफ’ : सुनील तटकरेंनी सांगितले कारण
Sunil Tatkare : गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदाच्या (Guardian Minister) वाटपाबाबत चर्चा सुरू होती. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर पालकमंत्रिपदाच्या वाटपावरुन शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटात संघर्षही झाला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज १२ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. […]









