- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
पुढील 48 तास तासांत धो-धो पाऊस, IMD चा ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा, कधी परतणार मान्सून?
Rain Alert Today : राज्यात परतीच्या पावसामुळे (Return rain) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी नद्या, नाल्यांना पूर आला आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, येत्या […]
-
ESIC Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात 71 रिक्त पदांसाठी भरती, 30 ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज
ESIC Bharti 2023 : सरकारी नोकरीची (Govt job) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees State Insurance Corporation) महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती (ESIC Jobs) होणार आहे. या भरतीअंतर्गत एकूण 71 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवासामुळे मेकअप खराब झाल्यास काळजी करू नका, […]
-
चिंता वाढणार! नऊ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; सांगलीत सर्वाधिक 44 टक्के तूट
पुणे : एकंदर सर्वसाधारण सरासरीची नोंद करत मोसमी पावसाचा (Monsoon Rain) चार महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचं हवामान खात्यानं (IMD) सांगितलं. राज्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सरासरी 994.5 मिमीच्या तुलनेत 965.7 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा केवळ तीन टक्के कमी झाला. तरीही राज्यातील नऊ जिल्ह्यांतील परिस्थिती चिंताजनक असून सांगलीत सरासरीच्या […]
-
Manipur : दोन विद्यार्थ्य्यांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, आरोपींना फाशी द्या; CM यांची मागणी
Manipur News : काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये (Manipur ) महिलांना विवस्त्र केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर जुलै महिन्यात मणिपूरमधून बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. दरम्यान, मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने रविवारी चार जणांना अटक केली. सीबीआयने (CBI) या आरोपींना चुराचांदपूर येथून अटक केली आहे. तपास यंत्रणेने सर्व आरोपींना आसाममधील […]
-
Rajinikanth यांचा लाल सलाम ‘या’ दिवशी होणार रिलीज; मुलगी ऐश्वर्यांनं केलं दिग्दर्शन
lal salam film : अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांचा जेलर’ हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. अजूनही या चित्रपटाची चर्चा सुरूच आहे. जेलरची क्रेझ कमी होत नाही तोच आता रजनीकांतचा आगामी चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रजनीकांत यांचे चित्रपट लार्जर दॅन लाइफ असतात. त्यांचे चाहते त्यांच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता […]
-
प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं काढला विजय ढुमेचा काटा, प्रेयसीसह पाच जणांना अटक
पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील सिंहगड रोड परिसरात लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांची डोक्यात लोखंडी सळईने वार करत निर्घृण खून करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांतच छडा लावला आहे. सिंहगड पोलिसांनी (Sinhagad Police) ही हत्या झाल्यानंतर आपल्या तपासाची चक्रे फिरवत प्रेयसीसह पाच […]
-
ज्याला मच्छर आणि मुंगी चावल्यानंतर खाजवायला दुसऱ्याची नखे…; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका
Nitesh Rane on Aditya Thackeray : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखे (Waghnakh) देशात आणण्यासाठी आज ब्रिटनला जात आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबरला वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात येतील. दरम्यान, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ब्रिटिश म्युझियममधील वाघनखे हे शिवरायांचे आहेत का? असा सवाल आमदार […]
-
Mahatma Gandhi : इंडिया आघाडीच्या ‘मी पण गांधी’चं टीझर लाँच!, उद्या पदयात्रेचं आयोजन
Mahatma Gandhi : गेल्या काही वर्षात देशामध्ये अनेक लोकशाहीला घातक अशा अऩेक घटना घडामोडी घडल्या. अनेकदा विरोधकांनी याविरोधात आवाजही उठवला. राष्ट्रपिता महात्मा गांधींजींच्या ( Mahatma Gandhi) देशात त्यांच्याविषयी गरळ ओकळी जाते. मात्र, गरळ ओकणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. दरम्यान, उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांची जयंती आहे. […]
-
वॉर्नर म्युझिकचे ‘कमिंग होम’ अॅंथमने अमेरिकेत रचला इतिहास, 1 दशलक्ष लोकांच्या उपस्थित लॉंचिंग सोहळा…
Coming home : वॉर्नर म्युझिक इंडिया आणि प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते महावीर जैन (Mahavir Jain) यांची निर्मिती असलेलं कमिंग होम हे अँथम 29 सप्टेंबरला अमेरिकेत लॉंच करण्यात आलं आहे. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar), अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, मानुषी छिल्लर, सिद्धांत चतुर्वेदी आणि मिस युनिव्हर्स हरनाज कौर यांनी हे कमिंग होम गीत लॉंचं केलं. हे […]
-
Asian Games 2023 : बीडच्या अविनाश साबळेची ‘सुवर्ण’कामगिरी, 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये मारली बाजी
Asian Games 2023 : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये (Asian Games) महाराष्ट्रातील बीडच्या सुपुत्राने सुवर्ण कामगिरी केली आहे. अविनाश साबळेने आशियाई स्पर्धेत इतिहास रचला आहे. त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस (Steeplechase) प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. अविनाश साबळेच्या (Avinash Sable) या यशाने भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकण्यात यश आले आहे. या कामगिरीसाठी अविनाशचे खूप […]









