अहमदनगर : देशभरातील प्रसिध्द असलेल्या मंदिरामध्ये शिर्डीच्या साईबाबा मंदिरांचचं (Saibaba temples) नाव हे नेहमीच घेतलं जातं. साईबाबा संस्थान हे देशातल्या श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. देश-विदेशातून लोक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे श्रध्दाळू भक्तगण दानपेटीत आपलं दान साईबाबांना अर्पित करत असतात. 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान, साजरा करण्यात आलेल्या रामनवमीच्या उत्सवात दोन लाख साईभक्तांनी […]
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांना काल जीवानीशी संपवण्याची धमकी मिळाली. राऊतांना मोबाईलवर मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली. कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ही धमकी देण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, खा. राऊतांना धमकी मिळाल्यामुळे कायदा […]
मागील गेल्या काही दिवसांपासून सरकारी विभागासह खाजगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पदभरती केली जात आहे. त्यामुळं बेरोजगार असलेल्या तरुण-तरुणांना नोकरी मिळण्यासाठी अनेक मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. अगदी बॅंकींग क्षेत्रातही नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. तुम्ही देखील बॅंकींग क्षेत्रातील नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बॅंकेने (Saraswat Co-operative Bank) […]
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. राहुल गांधींनी लंडन दौऱ्यादरम्यान, केलेल्या विधानांवर भाजपने जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर माफी मागायला मी राहुल गांधी आहे, सावरकर नाही, असं वक्तव्य राहुल यांनी केलं होतं. तर यापूर्वी भारत जोडो यात्रे दरम्यान वीर सावरकर यांच्याविषयी […]
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचे अलीकडेच निधन झाले. खा. बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, त्यांचं निधन झाल. आता त्यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भावी खासदार असे […]
हावडा : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) नामांतरावरून गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती होती. काल अचानक संभाजीनगरमधील किराडपूर भागात दोन गटात मोठा राडा झाला. अशातच आता पश्चिम बंगालच्या हावडा (Howrah) येथंही आज रामनवमीच्या उत्सवादरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक वाहने जाळण्यात आली, दगडफेक करण्यात आली आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) नवीन संसद भवनाची (New Parliament House) आज अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करून त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवादही साधला. नवीन संसद भवनाच्या आकस्मिक पाहणीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी या इमारतीच्या परिसरात एक तासापेक्षा जास्त वेळ घालवला. यावेळी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांची […]
पुणे : ससून रुग्णालयातील इमारतीवरून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली. अभ्यास न झाल्याच्या तणावातून या तरुणीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोलल्या जातं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या या विद्यार्थींनीचे नाव आदिती दलभंजन (Aditi Dalbhanjan) (वय २०, रा. सिंहगड रस्ता) असं होतं. आदिती ही तरुणी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात […]
मुंबई : मागील गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा (Corona) संसर्ग कमी झाला होता. प्रशासनाने राबवलेल्या अनेक धोरणांमुळे राज्यासह देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता […]
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज आहे. देशातील सर्व बॅंकांची केंदीय बॅंक आणि देशातील बॅंकिंग व्यवस्थेवरील अग्रगण्य बॅंक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चालक पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. RBI मध्ये चालक पदाच्या जागा रिक्त असल्याने ही भरती प्रक्रिया राबवली जाते आहे. या रिक्त जागांसाठी इच्छुक पात्र उमेदवार हे ऑनलाइन […]