- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Ahmednagar : 25 वर्षांसाठी तयार होणार जिल्हा विकास आराखडा, नागरिकांकडून मागवल्या सूचना
अहमदनगर : जिल्हा प्रशासन पुढील २५ वर्षांचा जिल्हा विकास धोरणात्मक आराखडा (District Development Strategic Plan) तयार करणार आहे. हा आराखडा जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. त्या दृष्टीने ध्येय, उद्दिष्टे, धोरण आणि कृती आदी बाबींचा समावेश असेल. हा आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी […]
-
OBC Student : नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र असेल तर उत्तन्नाच्या दाखल्याची गरज नाही, सरकारचा मोठा निर्णय
Non Creamy Layer Certificate : ओबीसी (OBC) समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऩॉन क्रिमिलेयर (Non Creamy Layer) आणि उत्पन्नाचा दाखल असणं गरजेचं असतं. बऱ्याचदा हे प्रमाणपत्र दिले नाही तर विद्यार्थ्यांना स्कॉरशिप मिळत नाही. परिणामी, त्यांना आर्थिक फटका बसतो. दरम्यान, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना यापुढे नॉन क्रिमिलेअर आणि उत्पन्नाचा दाखला या दोन्हीही प्रमाणपत्रांची गरज भासणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
-
ISKCON वर केलेले आरोप मनेका गांधींना भोवणार? इस्कॉनकडून 100 कोटींचा दावा…
ISKCON defamation notice : इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच इस्कॉनने (ISKCON) भारतीय जनता पक्षाच्या खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांना १०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. मनेका गांधी यांनी या संस्थेवर गंभीर आरोप केले होते. इस्कॉनकडून गायींची कत्तलखान्यांना विक्री केले जाते, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं हतो. त्यांनंतर इस्कॉनची ही नोटीस आली आहे. […]
-
Ajit Pawar सर्व गणपतींना गेले, पण ‘वर्षा’वर जाणं टाळलं, शिंदेंचे विश्वासू म्हणतात…
Ajit Pawar : गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातच पवारांनी गणेशोत्सवा (Ganeshotsava)दरम्यान शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जावून गणपतीचं दर्शन घेणं टाळलं. अजित पवारांनी लालबाग, सिध्दीविनायकाला भेट दिली. पण, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे पाठ फिरवली. त्यामुळं पवार नाराज आहेत, या चर्चेला आणखीणच […]
-
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुुरी, आता महिलांना मिळणार ३३ टक्के आरक्षण
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपची द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी मंजूर दिली आहे. हे विधेयक 20 सप्टेंबरला लोकसभेत आणि 21 सप्टेंबरला राज्यसभेत मंजूर झाले होते.त्यानंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाते, त्यानंतरच त्याचे कायद्यात रुपांतर होते. दरम्यान, महिला विधेयकावर राष्ट्रपतींनी सही केली असून आता महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. लोकसभा […]
-
शिवाजी पार्कवर दसऱ्याला आवाज कोणाचा? महिन्याभरापूर्वीच दोन्ही गटाकडून अर्ज, प्रशासनासमोर पेच
Shivsena Dasara melawa : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाळी केल्यानं शिवसेनेत (Shiv Sena) मोठी फुट पडली होती. त्यानंतर काहीच दिवसात दसरा मेळावा (Dasara melawa) आला होता. तेव्हा कधी नव्हे ते शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले होते. या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी दोन्ही गटात चांगलचं राजकारण तापलं होतं. दरम्यान, यंदा […]
-
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 484 पदांसाठी भरती, १० ऑक्टोंबरपर्यंत करता येणार अर्ज
ECIL Recruitment 2023: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) अंतर्गत अप्रेंटिस (apprentice) पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत एकूण 484 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमदेवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2023 […]
-
मुलुंडमध्ये मराठी महिलेला जागा नाकारली, हुज्जतही घातली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई : मुलुंड पश्चिममधील एका सोसायटीत महाराष्ट्रीय असल्यानं जागा नाकारण्यात आल्याचा तृप्ती देवरुखकर (Trupti Devrukhkar) या एका महिलेनं केला होता. त्या मुलुंडमधील एका सोसायटीत ऑफिससाठी जागा शोधण्यासाठी गेली असता परप्रांतीय व्यक्तीन जागा देण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी घडला. या प्रकारामुळं मुलुंड परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या महिलेनं गुरूवारी मध्यरात्री मुलुंड पोलिस (Mulund Police) ठाण्यात […]
-
मराठी माणूस मुंबईच्या भूमीत जगला आणि टिकला पाहिजे; समीर भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका…
मुंबई : दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाने मुंबईच्या अध्यक्षपदी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची नियुक्ती केली. त्यानंतर आज माध्यमांशी बोलतांना मराठी माणूस या मराठी भूमीत जगला आणि टिकला पाहिजे, अशी भूमिका भुजबळ यांनी स्पष्ट केली आहे. समीर भुजबळ यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. मराठी माणसांना घर नाकारण्याच्या मुद्यावर […]
-
World Cup 2023 : टीम इंडियाला मोठा धक्का, अष्टपैलू अक्षर पटेल संघातून बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारतात होणारा क्रिकेट विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान, वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या संघाबाबत एक मोठा अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Akshar Patel) वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळं भारतीय संघाने हा निर्णय घेतला. संघात अक्षर […]









