- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर! सर्वोच्च न्यायालयानं पुढं ढकलली सुनावणीची तारीख
Shivsena Mla Disqaulification : शिवसेनेच्या (Shivsena) 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या दरबारी प्रलंबित आहे. आतापर्यंत दोनदाच या प्रकरणावर सुनावणी झाली आहे. दरम्यान, वेळेवर सुनावणी न झाल्याने सुप्रीम कोर्टानेही विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. आणि 3 आक्टोबरला सुनावणीचा रोडमॅप सादर करायला सांगितले होते. मात्र, आता याबाबतची सुनावणी पुढे […]
-
गांधींजींचा विचार शिल्लक नाही, गोडसेची भूमिका प्रत्येकाच्या काळजात; सदावर्ते बरळले, पवारांवरही टीका
यवतमाळ : अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर (Mahatma Gandhi) टीका करत नथुराम गोडसेची (Nathuram Godse) स्तुतीसुमनं उधळतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी गांधींजींवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी सदावर्ते चांगलेच अडचणीत आले होते. गोडसेसोबत न्याय झाला नाही, असं ते म्हणाले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा सदावर्ते […]
-
अमेरिकेवर 33 ट्रिलियनचं कर्ज, खर्चाला निधी देणारं विधेयक पारित न झाल्यास १ तारखेपासून शटडाऊन?
American Economy : जगातील सर्वात मोठी अर्थव्यववस्था असलेलेल्या अमेरिकेत (america) येत्या काही दिवसांत निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशातच अमेरिकेत शटडाऊनचा धोका वाढला आहे. शटडाऊन (shutdown) सुरू व्हायला फक्त दोन दिवस उरले आहेत. वास्तविक, सरकारला निधी देणारे फेडरल सांघिक आर्थिक वर्ष 30 सप्टेंबरला संपतेय. आणि त्यापूर्वी सरकारला विरोधकांची संमती घेऊन निधीची खर्चाला परवानगी देणारं विधेयक मंजूर […]
-
शॉर्ट अॅंड स्वीट या कौटुंबिक चित्रपटाचा स्वीट टीझर लॉंच, सोनाली कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत
Short and Sweet Teaser Out : गेल्या काही दिवसांपासून नवनवीन विषयांवर आधारित अनेक मराठी चित्रपट (Marathi movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वेड’ या चित्रपटानंतर मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आल्याचं म्हटलं जातं. आता लवकरच ‘शॉर्ट अँड स्वीट’ (Short and Sweet) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या […]
-
पूर्व रेल्वेत ३१०० जागांसाठी मेगाभरती, दहावी पास आणि आयटीआय उमदेवार करू शकतात अर्ज
Eastern Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या (Apprentice) एकूण ३१०० रिक्त जागा भरण्यासाठी […]
-
MPSC Chairman : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी दिलीप पांढरपट्टे यांची नेमणूक !
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra State Public Service Commission) अध्यक्षपदी सध्याचे राज्य पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्त होण्याची शक्यता होती. मात्र, एमपीएससीचे सदस्य म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे (Dr. Dilip Dnyaneshwar Pandharpatte) यांची आयेगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एमपीएसचीचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांचा कार्यकाळ 19 सप्टेंबर रोजी […]
-
पुण्येश्वर मंदिराच्या बाजूचे अतिक्रमण हटवा, अन्यथा…; मिलिंद एकबोटेंचं वादग्रस्त विधान
Milind Ekbote : पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या (Puneshwar temple) अतिक्रमणाविरोधात भाजपसह अन्य हिंदू संघटनांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठं आंदोलन केलं होतं. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी कारवाई केली नाहीतर मज्जीद पाडून टाकू, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर आता समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांनी एक वादग्रस्त विधान केलं. […]
-
धक्कादायक! देशात 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण; WHO कडून आकडेवारी जाहीर
WHO Repoert High blood pressure : सध्याचं तणावग्रस्त जीवन, अवेळी जेवण आणि व्यायामाचा अभाव यामुळं अवतीभवती अनेक उच्च रक्तदाबाचे (High blood pressure) रुग्ण आढळतात. दरम्यान, आता जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील उच्च रक्तदाब रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, 1990 ते 2019 दरम्यान उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. एकट्या भारतात सुमारे […]
-
‘पटोलेंना भाजप समजली नाही, स्फोट भाजपमध्ये नाही कॉंग्रेसमध्ये…’; बावनकुळेंचं मोठं विधान
Chandrasekhar Bawankule On Nana Patole : राज्यातील सरकार असंवैधानिक आहे. ते कोळणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी (Eknath Shide) परदेश दौरा रद्द केल्याचा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केला होता. यावेळी बोलतांना त्यांनी भाजपवरही टीका केली होती. भाजपमध्ये (BJP) मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्यामुळं लवकरच पक्षात स्फोट होईल, असं विधान त्यांनी केलं. […]
-
‘उबाठा’ची गळती सुरूच! आता 3 शिलेदार शिंदेंच्या गळाला, सीएम शिंदेंच्या उपस्थितीत केला प्रवेश
Mumbai Politics : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबण्याचं नाव घेत नाही. सेनेतील (shivsena) दोन गट पडल्यानंतर अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते, नगरसेवक उबाठा सोडून शिंदे गटात दाखल झाले आहेत. आताही उबाठातील (UBT) तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. आतापर्यंत 33 माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले असून आणखी […]









