- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
पत्रकारांना विकावू समजताय का? सुजय विखेंनी पत्रकारांची माफी मागावी;काँग्रेस आक्रमक
अहमदनगर : पत्रकारांनी २०२४ पर्यंत भाजपच्या (BJP) विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना धाब्यावर जेवायला घेऊन जा. महिन्यातून एकदा त्यांना चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला म्हणजे काय तुम्हाला समजलेच असेल. त्यात काही कमी जास्त झालं तर सुजय विखे (Sujay Vikhe) आहेतच, असं वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर (Chandrasekhar Bawankule) शहर काँग्रेसने चांगलाच हल्लाबोल […]
-
बावनकुळेंची चहापानाच्या वक्तव्यावरून सारवासारव; म्हणाले, ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास…’
Chandrasekhar Bawankule : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections तोंडावर आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशाचत सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची ही कथित ऑडिओ क्लिप आहे. तुमच्या बूथवरील पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा, चहा म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेलच, असं म्हणत […]
-
नगरकरांनो सावधान! नगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
अहमदनगर – सध्या संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांवर पावसाचं सावट आहे. राज्यातील बहुतांश मुसळधार पावसाने (heavy rain) जोरदार हजेरी लावली. त्यामुळं शेतीपिकांसह घराचेंही मोठं नुकसान केलं आहे. मागील तीन-चार दिवसांपासून नगर जिल्ह्यातही सतत पाऊस सुरू आहे. दरम्यान,भारतीय हवामान खात्याने (IMD) जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आसरा […]
-
राऊत आणि दावनेंकडून विधानसभा अध्यक्षांवर दबाव, त्यांच्यावर कारवाई करा; नितेश राणेंची मागणी
Nitesh Rane On Sanjay Raut : राज्यातील आमदारांच्या अपात्रतेची (Disqualification of MLAs) सुनावणी लांबणीवर पडत असल्यामुळं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर ठाकरे गटाने ते वेळाकाढूपणा करत असल्याचे आरोप केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायायाने नार्वेकरांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आज दुपारी तीन आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी होणार आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे […]
-
नागपूर शहर चार तासात बुडालं, हाच का तुमचा विकास? राऊतांचा फडणवीसांना सवाल
Sanjay Raut On Devendra Fadanvis : नागपुरात शनिवारी मध्यरात्रीपासून रेकॉर्डब्रेक मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नाग नदीला पूर आला आहे. नाग नदीच्या काठावर असलेल्या कित्येक घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं आहे. त्यात अनेक घरांचं मोठं नुकसानही झालं आहे.अख्यं शहर पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. या पुरात तीन मृत्यू झाले आहेत. दरम्यान, या सगळ्या परिस्थितीवरून ठाकरे गटाचे […]
-
ONGC Bharti 2023: पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, ONGC मध्ये विविध पदांच्या ४४५ पदांसाठी भरती सुरू
ONGC Bharti 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमदेवारांसाठी एक गुड न्यूज आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मर्यादित लिमिटेड (Oil and Natural Gas Corporation Limited Limited) अंतर्गत अप्रेंटिस (apprentice) पदांच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेत. या भरतीअंतर्गत एकूण 445 रिक्त […]
-
पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर न्या : विरोधातील बातम्या टाळण्यासाठी बावळकुळेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
अहमदनगर : आगामी वर्षभरात पत्रकारांनी आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, ढाब्यावर न्या, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अहमदनगरमध्ये बोलताना दिला. दैनिक लोकमतने याबाबतचे वृत्त दिले आहे. बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 24) शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात […]
-
Asian Games 2023 : भारताने जिंकलं पहिलं गोल्ड मेडल, 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत मोडला चीनचाही रेकॉर्ड
Asian Games 2023 : चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये (Asian Games) भारताने दमदार सुरूवात केली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पाच पदकं जिंकली होती. त्यानंतर आता या स्पर्धेत भारताचं सुवर्ण पदकाचं (gold medal) खातं उघडलं आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (सोमवारी) भारताची सुरुवात चांगली झाली आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघाने 2003 आशियाई […]
-
शिंदे-ठाकरेंची धाकधूक वाढली! आमदार अपात्रतेप्रकरणी आजपासून सुनावणीची सुरुवात
Disqualification of MLAs Hearing : राज्यातील आमदारांच्या अपात्रतेच्या (Disqualification of MLAs) मुद्द्याचं भिजच घोंगडं ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांवर कडक ताशेरे ओढले होते. त्यानंतर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर आज (सोमवारी) सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने दोन्ही गटांतील 54 आमदारांना नव्याने नोटीस बजावून आज (25) दुपारी 3 वाजता सुनावणीसाठी बोलावले आहे. मागील सर्व अपात्रता […]
-
नगर-कल्याण महामार्गावर भरधाव कारने पाच शेतमुजरांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी
पुणे : गेल्या काही दिवसांपासून कल्याण-नगर महामार्गावर (Kalyan-Nagar highway) सातत्याने अपघात होत आहे. आताही नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे परिसरातील दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलाजवळ भरधाव कारने पाच परप्रांतीय मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Pune Accident) या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल […]









