कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अहमदनगर : सध्या गणेशोत्सव (Ganeshotsav) सुरु असून ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात भाविकांची देव दर्शनसाठी मोठी गर्दी होत आहे. गणपतीचे अनेक रूपे तुम्ही आजवर पहिले असतील. गणेशाची उभी मूर्ती तसेच पाटावर बसलेली मूर्त्या तुम्ही पहिल्या असतील. मात्र गणेशाची निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती पहिली का? नाही ना… पण, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव असे निद्रिस्त गणेशाचे मंदिर (Temple of […]
जळगाव : नेहमीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात सतत पाणीप्रश्न निर्माण होतो. त्यामुळं अनेकदा पावसाच्या अभावी दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवतं. शिवाय, अनेकदा पावसाअभावी पिकं देखील करपून जातात. हीच बाब लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) शेतकरी पुत्र आणि मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुनील पवार (Sunil Pawar) या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असं संशोधन केलं. सुनील […]
Girish Mahajan on Sanjay Raut : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. पुढील वर्षात देशभर लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी अवघे काही महिने शिल्लक राहिलेत. अशातच आगामी निवडणुकांबाबत आज अजेंडा 2024 भारत विरुद्ध खलिस्तान या सामना अग्रलेखातून भाजपवर (BJP) टीका करण्यात […]
Girish Mahajan on Eknath Khadse : रावेर लोकसभेची (Raver Lok Sabha) जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्याचा निर्णय झाल्यास इंडिया (INDIA) आघाडीच्या माध्यमातून आपण रावेर निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असे विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं होतं. खडसेंनी काही दिवसांपूर्वी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तृळात एकच खळबळ उडाली होती. सध्या रावेर मतदार संघात खडसेंच्या सून भाजपच्या […]
Bachchu Kadu On BJP : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी करण्यास विलंब झाल्याने सुप्रीम कोर्टाने नुकतंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या कृतीवर ताशेरे ओढले. कोर्टाने नार्वेकरांना या संदर्भात आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा विषय लांबणीवर टाकण्याची शिंदे गटाची […]
ODI World Cup Tournament Prize Money : एकदिवसीय विश्वचषकाविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारत एकट्याने या मोठ्या स्पर्धेचं यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्पर्धा भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या दरम्यान, होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, आता आयसीसीने विजेते, उपविजेते, उपांत्य फेरीतील आणि गट टप्प्यातील […]
बीजिंग : दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चीन आधीच त्रस्त आहे. त्यामुळे दक्षिण चीन समुद्रात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी चीनने विमानवाहू जहाज (aircraft carrier) तयार केलं आहे. चीनने रेलगनने सुसज्ज अणुऊर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू जहाजाचे अनावरण केले आहे. ही युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार आहे. रेलगनसह सशस्त्र विमानवाहू वाहक ही […]
Donald Trump Signs Women Top : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडतात. काही दिवसांपूर्वी एका लेखिनेके ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यामुळं जगभर खळबळ उडाली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या आणखी एका कृतीमुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेतील आयोवा येथे ट्रम्प प्रचार करत असताना अचानक […]
Rohit Pawar : काल राज्याच्या आरोग्य मंत्रालयाची एक जाहिरात एका राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला होता. गरीब जनतेसाठी औषध खरेदी आणि ग्रामीण रुग्णालयांसाठी सरकारकडे निधी नाही. मात्र, आरोग्य खात्याच्या जाहिरातबाजीसाठी सरकार कोट्यावधींचा खर्च करतं, अशी टीका रोहित पवारांनी (Rohit Pawar)केली होती. अशाचत आता मिरज रुग्णालयातील […]
Nitesh Rane on Sanjay Raut : देशाच्या 75 वर्षांच्या संसदीय परंपरेचा अविभाज्य भाग असलेले जुने संसद भवन मंगळवारी (19 सप्टेंबर) इतिहासजमा झालं. गणेश चतुर्थीच्या दिवशी संसदेचे कामकाज नवीन संसद भवनात (new Parliament House) सुरू झालं. त्यानंतर नवीन संसदेत पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) पास झालं. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय […]