कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Womens Reservation Bill : काल महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज हे विधेयक चर्चेसाठी राज्यसभेत मांडले गेले होते. दिवसभराच्या चर्चेनंतर राज्यसभेतही (Rajya Sabha) हे विधयेक मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने 215 मते मिळाली. त्यामुळे आता महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, नवीन संसदेत […]
Aditya Thackeray On Women’s Reservation Bill : केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला (Women’s Reservation Bill) काल लोकसभेत मंजूरी मिळाली. आज विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली. एकदा हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं की, राष्ट्रपतींकडे सहीसाठी जाईल, त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. दरम्यान, या विधेयकावर बोलतांना हा सरकारी जुमला असल्याची टीका विरोधकांनी केली. आज उबाठाचे आमदार […]
Supriya Sule on state Goverment : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. आताही औंढा तालुक्यातील जोडपिंपरी येथील शेतकरी भुजंग माणिकराव पोले (Bhujang Manikrao Pole) यांनी बॅंकेतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोले यांनी महाराष्ट्र बँकेकडे पीक कर्जाची मागणी केली होती. पीक कर्ज मागणी प्रस्ताव सादर करून त्यांनी 1 लाख 60 हजार रुपयांच्या कर्जाची मागणी […]
MP Imtiaz Jalil on Rahul Gandhi : केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला (Women’s Reservation Bill) काल लोकसभेत (Lok Sabha) मंजुरी मिळाली. सध्या या आरक्षणावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. काल एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. महिला आरक्षण विधेयकात मुस्लिम महिलांसाठी कोणतीही तरतूद नसल्यानं त्यांनी […]
नगर : धनगर समाजाला (Dhangar Reservation) एसटी (ST) संवर्गामध्ये सामावून घ्यावे, या मागणीसाठी चौंडीत गेल्या पंधरा दिवसापासून यशवंत सेनेच्यावतीने आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. आता येथील एका उपोषणकर्त्याची प्रकृती आणखी खालावली आहे. सुरेश बंडगर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपोषणास्थळीच ऑक्सिजन (oxygen) लावण्यात आला आहे. त्यांनी काल (ता. २०) पासून पाणी देखील सोडले आहे. https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0 धनगर […]
Chandrasekhar Bawankule : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू तर सुळे लबाड लांडग्याची लेक अशी टीका त्यांनी केली होती. तर दरम्यान, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) यावर प्रतिक्रिया दिली. […]
Kayani Bakery : पुणे तिथं काय उणे असं म्हटल्या जातं. विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेले पुणे खाद्यसंस्कृतीमुळेही नावाजले आहे. आता पुण्याचा जगभरात डंका झाला आहे. एका आंतरराष्ट्रीय एजन्सीने पुण्याच्या खाद्यसंस्कृतीची वाहवा केली आहे. पुणे कॅम्पची कयानी बेकरी (Kayani Bakery) आणि चितळे बंधू (Chitale brothers) मिठाईवाले यांचा जगातील टॉप 150 मिठाईच्या दुकानांच्या यादीत समावेश करण्यात आला […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते अंतरवली सराटी गावात साखळी उपोषण करणार आहेत. https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0 17 दिवस उपोषण केल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. रविवारी छत्रपती संभाजीनगर […]
Indian stock market : यूएस फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) निर्णयानंतर, गुरुवारी, 21 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात (Indian stock market) मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 570 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टी 19,750 च्या खाली घसरला आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही 1 टक्क्यांहून अधिक घसरले. त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे अडीच लाख कोटी […]
CPCB Bharti 2023: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण रोखण्यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करते. प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे आणि त्या माहितीचा प्रचार करणे आणि परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करते. त्यासाठी त्यांना मनुष्यबळाची गरज असते. दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सल्लागार ‘A’, सल्लागार ‘B’, सल्लागार ‘C’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची भरती […]