कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Anil Kapoor : बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) हे एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा फिटनेस आणि लाईफस्टाईलमुळं ते नेहमीच चर्चेत असतात. आताही ते चर्चेत आले, पण एका वेगळ्याच कारणांमुळं. नावाचा गैरवापर होत असल्याने त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेत व्यक्तिमत्व हक्कांशी संबंधित याचिका दाखल केली होती. या प्रकरणी कोर्टाने त्यांना […]
अहमदनगर – राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाज आरक्षणाच्या लढाईत उतरला. यासाठी नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने देखील सुरु आहे. यातच पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षण (Dhangar reservation) मिळावे यासाठी धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत. या उपोषणकर्त्यांची राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी […]
अहमदनगर : जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने (Yashwant Sena) धनगर समाजाचे आरक्षणाच्या (Dhangar reservation) मागणीसाठी उपोषण सुरु आहे. धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या प्रमुख मागणीसाठी सुरु असलेल्या या उपोषणाचा आजचा पंधरवा दिवस आहे. मात्र मागणी मान्य होत नसल्याने आता उपोषणकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. चौंडीमधील (Chaundi) उपोषणकर्त्यांनी उपोषणाची तीव्रता वाढवत आजपासून […]
RBI Report Household saving : कोणत्याही देशात लोकांचे उत्पन्न किती वाढते किंवा कमी होत आहे? हे मोजण्यासाठी दरडोई उत्पन्न (per capita income) पाहिलं जातं. आपल्या देशाबद्दल बोलायचं झालं तर भारतातील लोकांचे उत्पन्न वाढत आहे. पण सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कमाई वाढल्यानंतरही लोकांच्या हातात पैसा उरत नाही. लोकांचा खर्च वाढल्यानं त्यांची बचत कमी झाली आहे. […]
धुळे : राज्यभरात सातत्याने होणारे रस्ते अपघात (Nashik Accident) हा चिंतेचा विषय ठरत असतानाच नाशिकच्या जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. आग्रा महामार्गावर कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत धुळे महापालिकेचे भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव (Kiran Ahirrao) यांच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं राजकीय वर्तृळात शोककळा पसरली आहे. आज सकाळी […]
Nitesh Rane On Samana : ठाकरे गट आणि भाजप (BJP) यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. योगगुरू बाबा रामदेव यांनी काशीमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या मुखपत्र सामनातून सत्ताधारी आणि बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर टीका केली. रामदेव बाबा व भाजपच्या लोकांना सनातन धर्माविषयी जी […]
अहमदनगर : देशातील वाढत चाललेली बेरोजगारी आणि 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) युवकांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचा आरोप अहमदनगर शहर युवक कॉंग्रेसने केला. नगर (Ahmednagar) शहरातील एमआयडीसीच्या स्वागत कमानी समोर काल मोदींच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगारीचा केक कापून मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन (National Jobless Day) म्हणून पाळला. यावेळी भाजप […]
Vaijnath Waghmare : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांच्यावर काल मध्यरात्री जमावाने हल्ला केला. अज्ञात इसमांनी वाघमारेंना एकटं गाठून त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना बीडमध्ये घडली आहे. हल्ला कोणी केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यात सुदैवाने वाघमारे बचावले असून चांगलेच भयभीत झाले आहेत. काल […]
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी 19 जुलै रोजी एकाच वेळी राज्यातील 53 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली होती. त्या जिल्हाध्यक्षांनी आता दोन महिन्यांनी आपापल्या कार्यकारिणी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर (Pune City BJP executive) करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि विविध सेलच्या अध्यक्षांचा समावेश आहे. भाजपचे […]
Mohan Bhagwat On Marxism : सांस्कृतिक मार्क्सवादाच्या (Marxism) नावाखाली डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जगभर विनाश सुरू केला आहे. त्यामुळं जगाला डाव्यांच्या या संकटापासून मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. दिलीपराज प्रकाशनातर्फे लेखक अभिजित जोग यांच्या जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकाचे प्रकाशन सिम्बायोसिस […]