कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
IDBI Bank Recruitment 2023 : गेल्या काही दिवसांत सरकारी क्षेत्राबरोबरच खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे. अशा परिस्थितीत बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळण्याच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत. बँकिंग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत. तुम्ही देखील बँकेत नोकरीच्या शोधात असाल, तर IDBI बँक तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी घेऊन आली आहे. IDBI बँकेने कनिष्ठ सहाय्यक […]
Shivsena Hearing : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) अजूनही सुनावणी सुरू आहे. त्यात विविध याचिकांचीही भर पडल्याचे दिसून आले. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे शिवसेना (Shiv Sena) शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. ठाकरे गटाच्या दोन याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे […]
Weather Update : ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच उघाड दिली असली तरी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. आज पुणे आणि मुंबईसह आणखी पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून आठवडाभरात राज्यात मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]
Chikhaldara accident : चिखलदरा येथे पर्यटनासाठी जात असलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. ही अर्टिगा कार 200 फूट खाली पडली आणि त्यात चार पर्यंटकांचा जागीच मृत्यू झाला, तर चारजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात परतवाडा ते चिखलदार मार्गावर झाला. दाट धुक्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दरीत कोसळली होती. रविवारी सकाळी […]
मुंबई : पावसाळा सुरू होऊन दोन-अडीच महिने झाले असले तरी अद्याप मुसळधार पाऊस (Heavy Rain) न झाल्याने अनेक जलसाठे अद्याप रिकामेच आहेत. राज्यातील बहुतांश भागात अपेक्षेप्रमाणे पाऊन न झाल्यान अनेक जिल्ह्यांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा (water shortage) प्रश्न उद्भवू शकतो. सध्या राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ९५ तालुक्यांतील धरणांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक […]
Special Session of Parliament : संसदेचे पाच दिवसीय अधिवेशन आजपासून (१८ सप्टेंबर) सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकार धक्कातंत्र अवलंबून काही अनपेक्षित घडवण्याची चर्चा आहे. या अधिवेशनाची घोषणा करताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हे संसदेचे विशेष अधिवेशन (Special Session of Parliament) असल्याचे सांगितले होते. मात्र हे नियमित सत्र असल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले. […]
Prithviraj Chavan On BJP : देशात लोकशाही धोक्यात आली असल्याची टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवासांपूर्वी केली होती. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही सरकारवर टीका केली. आजपर्यंत देशातील सरकारे लोकशाही आणि संविधानाच्या तत्त्वांवर काम करत होती, मात्र 2014 पासून भाजचे सरकार सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. […]
Nitesh Rane on Bachchu Kadu : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू असताना आता पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आता बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ज्याच्या बोलण्यात दम नसतो, ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की […]
Chhagan Bhujbal on Telgi Stamp Scams : नाशिकमधील तेलगी बनवट मुद्रांक घोटाळ्यामुळे (Telgi Banvat Stamp Scams) तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)संशयाच्या भोवऱ्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणजे शरद पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. ही सल भुजबळ यांनी बीडच्या सभेत बोलूनही दाखवली होती. माझी चुक नसतांनाही माझा राजीनामा घेण्यात आला होता, असं त्यांनी सांगितलं. यानंतर […]
अंधेरी : मुंबईत गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्वच मोठी मंडळे आता गणेशोत्सवासाठी सज्ज झाली आहेत. गणपती बाप्पा विराजमान होण्याआधीच मुंबईतील प्रसिद्ध गणपतींच्या यादीत समाविष्ट असलेल्या अंधेरीचा राजा (Andhericha Raja) गणेशोत्सव मंडळ चर्चेत आलं आहे. अंधेरीच्या राजा मंडळाने यावेळी भाविकांसाठी वेगळीच अट ठेवली आहे. अंधेरीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना हाफ पँट, शॉर्ट स्कर्ट घालण्यास […]